young people vaccination – कोरोनाच्या संकटातून सावरत असताना ब्लॅक फंगस आजारानं आपल्या चिंता वाढवल्या आहेत. त्याच्या औषधांचाही तुटवडा जाणवतोय. त्यात लसींची कमतरचा असल्यानं अद्याप 18 ते 44 वयोगटाच्या नागरिकांचं लसीकरण होत नसल्याचं दिसत आहे. या मुद्द्यावंरून दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्राला सुनावलं आहे. केंद्र सरकारनं स्टेटस रिपोर्ट दाखल केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानं अनेक प्रश्न उपस्थित केले. या दरम्यान देश चालवणाऱ्या तरुणांना आपण गमावत आहोत, आणि ज्यांनी त्यांचं आयुष्य जगलंय त्यांना वाचवत आहोत, असं कोर्टानं म्हटलं आहे. young people vaccination Delhi High court lashes out central government askedwhy not vaccination youth
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App