WATCH : महिलांच्या लग्नानंतर वजन वाढण्यामागं काय आहेत कारणं, जाणून घ्या या Video मधून


Weight after marriage – पुरुषांची आणि महिलांची शारीरिक रचना ही वेगवेगळी आहे. तसंच इतरही अनेक गोष्टींमुळं महिलांना आरोग्याची काळजी घेणं पुरुषांच्या तुलनेत अधिक गरजेचं असतं. कारण अनेकदा महिलांच्या आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. महिलांच्या आरोग्यांच्या समस्यांपैकी नेहमीची एक समस्या म्हणजे, महिलांचं लग्नानंतर वाढणारं वजन. पण यामागं अनेक कारणं असतात. ही कारणं नेमकी काय असतात आणि कशामुळं महिलांचं वजन लग्नानंतर वाढत असतं हे आपण जाणून घेणार आहोत. Weight after marriage Reason behind increasing weight of women after marriage

हेही वाचा – 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण