वृत्तसंस्था
केदारनाथ : आज 21 ऑक्टोबर 2022 रमा एकादशी आणि वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ येथे जाऊन श्री केदारनाथाचे दर्शन घेतले आणि पूजाअर्चा केली. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी आद्य शंकराचार्यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांचेही दर्शन घेतले. Shri Kedarnath Darshan of Prime Minister Modi on Rama Ekadashi
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडच्या दौऱ्यावर असून त्यातील पहिला कार्यक्रम केदारनाथ दर्शन हा होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी केदारनाथ मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत उत्तराखंडाचे राज्यपाल गुरुमित सिंह, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजयकुमार भट हे उपस्थित होते.
पाहा मोदींच्या केदारनाथ यात्रेची ही क्षणचित्रे :
उत्तराखंड: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आदि गुरु शंकराचार्य की समाधि स्थल पर पहुंचकर आदि गुरु शंकराचार्य को श्रद्धांजलि दी। pic.twitter.com/8EaosNkpyn — ANI_HindiNews (@AHindinews) October 21, 2022
उत्तराखंड: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आदि गुरु शंकराचार्य की समाधि स्थल पर पहुंचकर आदि गुरु शंकराचार्य को श्रद्धांजलि दी। pic.twitter.com/8EaosNkpyn
— ANI_HindiNews (@AHindinews) October 21, 2022
v
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App