वृत्तसंस्था
नवादा (बिहार) : बिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या विद्यार्थ्याने IIT JAM परीक्षेत ५४ वा क्रमांक पटकाविला आहे. तुरुंगात बंद असलेल्या सुरज कुमार या कैदीने मास्टर्स (जेएएम) परीक्षेसाठी आयआयटी संयुक्त प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे. A student sentence in Bihar Jail Passed IIT exam
यावर्षी सूरजने आयआयटी रुरकीने घेतलेल्या परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर ५४ वा क्रमांक पटकावला. खून प्रकरणातील हा आरोपी सूरज एप्रिल-२०२१ पासून तुरुंगात आहे तेथून त्याने आपले शिक्षण सुरू ठेवले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App