बिहारमधील अतिभव्य राम मंदिरासाठी मुस्लिम परिवाराकडून अडीच कोटी रुपयांची जमीन दान


वृत्तसंस्था

पाटणा : बिहारमध्ये तयार करण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी एका मुस्लिम परिवाराने अडीच कोटी रुपयांची जमीन दान केली आहे. जगातील सर्वात मोठे मंदिर म्हणून ते साकारले जाणार असल्याचे वृत्त आहे. Land worth Rs 2.5 crore donated by a Muslim family for the magnificent Ram Temple in Bihar

पूर्व चंपारण्य येथे हे मंदिर उभारले जाणार आहे. त्याला विराट रामायाण मंदिर असे संबोधले जाते. या मंदिरासाठी व्यापारी इश्तियाक अहमद यांनी अडीच कोटी रुपयांची जमीन दान केली आहे.मंदिरासाठी जामीन दान करणे ही माझी जबादारी होती. ती मी पार पाडली, असे अहमद यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे हे विराट रामायण मंदिर जगातील सर्वात मोठे मंदिर असणार आहे.

Land worth Rs 2.5 crore donated by a Muslim family for the magnificent Ram Temple in Bihar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी