विशेष प्रतिनिधी
मुंबई : शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या, महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ,संदर्भ विभाग दादर पूर्व येथे विविध नियतकालिकांतील मराठी भाषासंबंधी लेखांचे संदर्शन लावण्यात आले आहे. Marathi Language Exhibition at Mumbai Marathi Library Reference section, until 2 February
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त या विशेष संदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 2 फेब्रुवारी पर्यत सुरू असलेल्या या संदर्शनाचा जास्तीत जास्त वाचक व अभ्यासकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संदर्भ सचिव उमा नाबर यांनी केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App