विशेष प्रतिनिधी
मुंबई: हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचा एका व्हिडीओनं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे . एरव्ही जावेद हबीबकडून हेअरड्रेसिंग किंवा हेअर स्टायलिंग करुन घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. पण, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मात्र अनेकांचीच ही इच्छा नाहीशी झाली.JAEED HABIB: There is life in the spit! Haircut spit on woman! Watch the video
कारण ठरलंय हबीबचे हे घाणेरडे कृत्य. मुझफ्फरनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये हबीब हेअरकट करताना चक्क महिलेच्या केसांत थुंकला आणि वरतुन निर्लज्जपणे थुंक में जान है देखील म्हणाला …
पिडीतेची प्रतिक्रिया
‘मी त्यांच्याकडे केस कापले नाहीत. त्यांनी मला खूप चुकीची वागणूक दिली. ही अशी अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळं मी हेअरकट केला नाही.मी एखाद्या गल्लीबोळातल्या न्हाव्याकडून केस कापेन पण, हबीबकड़ून कधीच कापणार नाही’, असं ती म्हणाली होती.
https://youtu.be/k01hqm1GPe8
काय आहे प्रकरण?
प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब(Jawed Habib)चा एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल झाला होता. यात तो एका महिलेचे केस कापताना दिसत होता. हा व्हिडिओ व्हायरल (Viral) झाला. जावेद हबीबनं थुंकून (Spitting) केस कापल्याचा आरोप महिलेनं केलाय.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App