sawarkar – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची बदनामी करणारा लेख 2016 मध्ये प्रसिद्ध करणाऱ्या “द विक” साप्ताहिकाने माफी मागितली आहे. सावरकरांविषयी “द विक”ला अतिशय आदर आहे. आम्ही छापलेल्या लेखामुळे जर कोणी दुखावले गेले असेल, तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, अशी चौकट “द विक”ने संपादकांचे नाव न छापता प्रसिद्ध केली आहे. मात्र, संबंधित लेखाचे लेखक–पत्रकार निरंजन टकले लेखातील मतांवर ठाम आहेत आणि माफी मागण्यास राजी नाहीत. The Week Apologise for article on Vinayak Sawarkar published few years ago
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App