WATCH : अन् राहुल गांधींनी चिमुरड्याला नेले स्वतःच्या विमानात

Rahul Gandhi fulfilled dream of Nine year old Advait to see plane

Rahul Gandhi : राहुल गांधी यांची प्रचाराची पद्धत अगदी वेगळी आहे… राजकीय सभा, भाषणं यांच्याबरोबरच थेट मतदारांना भेटण्यावर त्यांचा भर असतो. सध्या केरळ निवडणुकीनिमित्त राहुल गांधी प्रचार करत आहेत. प्रचरादरम्यान राहुल गांधी कन्नूर जिल्ह्यातील केझुरकुन्नू या गावात गेले. याठिकाणी राहुल गांधी यांची भेट एखा कॅफेमध्ये अद्वैत नावाच्या एका लहान मुलाबरोबर झाली. नऊ वर्षाच्या अद्वैत बरोबर राहुल गांधींनी गप्पा मारल्या. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी त्याला तुला मोठं होऊन काय व्हायचंय असं विचारलं… हे विचारताच त्यामुलानं पायलट असं उत्तर दिलं…

हेही वाचा – 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात