WATCH : हे आहे सोनेरी पान, किंमत ऐकून व्हाल हैराण

Gold pan being famous after video viral on social media

Gold pan : सोशल मीडियावर रोज काहीतरी वेगळं व्हायरल होत असतं… यातील अनेक गोष्टी या मनोरंजक आणि खास असतात.. देशाच्या विविध भागात कुठेतरी एखादी वैशिष्यपूर्ण गोष्ट असते ती आपल्याला या माध्यमातून समजते… असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सगळीकडं त्याचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे… हा व्हिडिओ आहे सोनेरी पानाचा… दिल्लीमध्ये मिळणाऱ्या या गोल्ड पानानं सध्या सर्वांना आकर्षित केलंय… बनारसी, कलकत्ता, मघई याबरोबरच आता हे गोल्ड पानही प्रसिद्ध झालंय…Gold pan being famous after video viral on social media

हेही वाचा – 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था