Kangana Ranaut trolls Karan Johar as fan share his meme dancing on chali chali song of thalaivi

WATCH | ‘Thalaivi’च्या गाण्यावर थिरकतानाचा करण जोहरचा व्हिडिओ व्हायरल, कंगनानं केलं TROLL

कंगना रनौत कधी कुणाशी पंगा घेईल सांगता येत नाही… पण एकदा जर ती कुणाशी भिडली तर त्याला सहजासहजी सोडत नाही हेही आपण पाहिलंय… कंगनानं आजवर अनेकांशी पंगा घेतला आहे… पण तिची करण जोहरबरोबरची दुश्मनी चांगलीच गाजली आहे… आजही एखादा मुद्दा निघाला की कंगना करणला ट्रोल करण्याची संधी अजिबात दवडू देत नाही… अशीच एक आयती संधी कंगनाच्या हाती आली… मग काय करण जोहरला छळण्याची संधी कंगना तरी अशी कशी दवडणार ना… मग काय बॉलिवूच्या या क्वीननंही वाहत्या पाण्यात हात धुवून घेतले…Kangana Ranaut trolls Karan Johar as fan share his meme dancing on chali chali song of thalaivi

हेही वाचा…

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*