WATCH : उन्हाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी, लिंबू पाणी-टरबूज अधिक फायदेशीर

secial drinks can keep you healthy in summer season

summer season : ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम किंवा वातावरणातील बदल या कारणांमुळं दिवसेंदिवस तापमानातील वाढ अधिक होत असल्याचं पाहायला मिळतंय… दरवर्षी उन्हाचा चटका जरा वाढतच आहे… त्यामुळं उष्णतेच्या लाटोपासून आपण स्वतःचा बचाव करायला हवा… उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी आपल्याला डाएटमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे… त्याचबरोबर शरीरातील पाण्याची पातळीदेखिल संतुलित राहणं उन्हाळ्यात गरजेचं आहे… डिहायड्रेशन होऊ नये म्हणून ते गरजेचं असतं… कारण तसं झालं नाही तर आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. मग शरीर थंड ठेवण्यासाठी आईस्क्रीम, कोल्डड्रींक, बर्फाचा गोळा याकडे काहीजण वळतात… पण यासर्वापासून लांबच राहायला हवं… काहीवेळासाठी थंड वाटत असलं तरी आरोग्यासाठी ते चांगले नसते… त्यामुळं पाण्याचे भरपूर प्रमाण असलेली फलं किंवा ज्युस यांचा आपल्या डाएटमध्ये समावेश करायला हवा… secial drinks can keep you healthy in summer season

हेही वाचा – 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात