People getting free packet of Chitale Bakarwadi after getting corona vaccination Pune

WATCH | चवदार बातमी! कोरोनाची लस घ्या आणि मोफत मिळवा बाकरवडी

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचा वेग अतिशय जास्त असल्याचं पाहायला मिळतंय… कोरोनापासून स्वतःला वाचवायचं असेल तर जास्त लोकांच्या संपर्कात न येता सर्व खबरदारी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे… कोरोनावर लस आलेली आहे… पण लसीकरणाचं (corona vaccination) प्रमाण कमी आहे… नागरिकांकडूनही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय… त्यामुळं विविध ठिकाणी नवनवीन शक्कल लावून लोकांना कोरोना लसीकरणासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न होतोय… पुण्यातही असाच एक प्रयत्न होताना दिसत आहे… विशेष म्हणजे याठिकाणी लसीकरणासाठीच्या योजनेबद्दल ऐकूण तुमच्याही तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही…People getting free packet of Chitale Bakarwadi after getting corona vaccination Pune

हेही वाचा – 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*