अमित शहा यांचे ‘अमार बांगला’ शेतकऱ्याच्या घरी घेतले भोजन


विशेष प्रतिनिधी 

मिदनापूर: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा पश्चिम बंगालचा दौरा सुरु झाला आहे. पश्चिम बंगालवर राज्य करण्याचा भाजपचा अधिकार आहे, अमार बांगला हे ठणकावून सांगण्यासाठी ते या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी शनिवारी शेतकऱ्यासमवेत भोजन करून आम्ही तुमच्यासोबतच आहोत, असा संदेश दिला. Union Home Minister Amit Shah, BJP General Secretary Kailash Vijayvargiya

दिल्ली सीमेवर कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर शहा यांचा दौरा सुरु झाला आहे. केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्याचे कल्याण करण्यासाठी तीन सुधारित कायदे आणले. Union Home Minister Amit Shah, BJP General Secretary Kailash Vijayvargiya

पण विरोधकांनी त्यांची दिशाभूल केली आणि त्यांना भडकविले आहे. परंतु शहा यांनी दौऱ्यात शेतकऱ्यांबरोबर भोजन करून आम्ही तुमच्यासोबत असल्याचा संदेश दिला आहे.

Union Home Minister Amit Shah BJP General Secretary Kailash Vijayvargiya

यावेळी अमित शहा यांच्यासमवेत भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवागरिया, राज्य भाजपचे प्रमुख दिलीप घोष होते. राज्यातील मिदनापूर जिल्ह्यातील बेलीजुरी गावातील एका शेतकऱ्याच्या घरी हा भोजनाचा कार्यक्रम झाला.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात