अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक ; चरस तस्करीप्रकरणी कारवाई


वृत्तसंस्था

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला मुंबई एनसीबीकडून अटक  करण्यात आली आहे. इक्बाल कासकरला मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं बुधवारी ताब्यात घेतलं आहे. ड्रग्ज प्रकरणात प्रोडक्शन वारंट वर त्याची कस्टडी घेतली. underworld don dawood ibrahim brother iqbal kaskar arrested by mumbai ncb

एनसीबीने चरसचे दोन कंसाइनमेंट पकडले होते. पंजाबचे लोक हे चरस काश्मीरवरुन मुंबईला मोटारसायलकलवरून आणायचे. जवळपास 25 किलो चरस पकडल होत. चौकशी एनसीबीला अंडरवर्ल्ड कनेक्शन मिळालं. यामुळंच दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीनं कस्टडीत घेतलं आहे. इक्बाल कासकर आधीपासूनच ठाण्याच्या कारागृहात आहे.



एनसीबीने मुंबईमध्ये काही ठिकाणी छापे टाकले. आरोपींची चौकशी केल्यानंतर आणि चरस सप्लायचं कनेक्शन इक्बाल कासकरशी असल्यानं एनसीबीनं कासकरला रिमांडमध्ये घेतलं आहे.

underworld don dawood ibrahim brother iqbal kaskar arrested by mumbai ncb

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात