टोमॅटो निर्यात खुली आहे; राज्याने खरेदी करावा; केंद्रीय मंत्री भरती पवार यांचा सल्ला


वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात टोमॅटोचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून तो टोमॅटो रस्त्यावर फेकत आहे. Tomato Exports is open; The state should buy Tomato from MIS Scheme and Give rilif to Farmer’s

या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यसरकारने तातडीने एमआयएस स्कीम लागू करावी आणि टोमॅटो खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. केंद्र सरकारने टोमॅटोची निर्यात थांबलेली नाही, असे केंद्रीय मंत्री भरती पवार यांनी सांगितले.

  •  टोमॅटोची निर्यात खुली आहे
  •  राज्य सरकारने MIS स्कीम राबवून खरेदी करावा
  •  केंद्राकडून MIS स्कीमबाबत नोटिफिकेशन
  •  राज्यानी MIS स्कीमसाठी प्रपोजल पाठवावे
  •  केंद्रीय कृषी मंत्री यांचेशी याबाबत चर्चा
  •  राज्यांनी खरेदी केलेल्या मालाच्या नुकसानीत केंद्र ५० टक्के वाटा उचलणार

Tomato Exports is open; The state should buy Tomato from MIS Scheme and Give rilif to Farmer’s

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती