सगळ्याच दिग्गजांची आदरांजली
सिंधुताई सपकाळ यांना समाजातील त्यांच्या अनुकरणीय योगदानाबद्दल, नारी शक्ती पुरस्कारासह विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून 900 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
पुणे:अनाथांची माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रख्यात समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी निधन झाले. सिंधुताई सपकाळ ह्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या . त्यांनी आतापर्यंत 2,000 अनाथ मुलांना दत्तक घेतले आहे आणि त्याहून अधिक मुलांच्या त्या आजी..Sindhutai Sapkal will be remembered for her noble service to society: PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुताईंच्या निधनावर शोक व्यक्त केला असून, समाजासाठी त्यांनी केलेल्या या उदात्त सेवेबद्दल त्यांचे स्मरण केले जाईल, असे म्हटले आहे.
“डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी स्मरणात राहिल. तिच्या प्रयत्नांमुळे अनेक मुले चांगल्या दर्जाचे जीवन जगू शकली. त्यांनी उपेक्षित समुदायांमध्ये खूप काम केले. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती…
Dr. Sindhutai Sapkal will be remembered for her noble service to society. Due to her efforts, many children could lead a better quality of life. She also did a lot of work among marginalised communities. Pained by her demise. Condolences to her family and admirers. Om Shanti. pic.twitter.com/nPhMtKOeZ4 — Narendra Modi (@narendramodi) January 4, 2022
Dr. Sindhutai Sapkal will be remembered for her noble service to society. Due to her efforts, many children could lead a better quality of life. She also did a lot of work among marginalised communities. Pained by her demise. Condolences to her family and admirers. Om Shanti. pic.twitter.com/nPhMtKOeZ4
— Narendra Modi (@narendramodi) January 4, 2022
अनेक संघर्षांना सामोरं जात सिंधूताई यांनी हजारो अनाथ बालकांचं पालकत्व स्विकारलं होतं. दरम्यान, वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि सगळ्यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या सिंधूताईंच्या निधनानं हजारो लेकरं पोरकी झाली आहेत.
पियुष गोयल यांनी देखील ट्विट करत माईंचे स्मरण केले आहे…
https://twitter.com/PiyushGoyal/status/1478436437347364864?s=20
नेहमी हसतखेळत असणाऱ्या, आनंदाचा निखळ झरा ज्यांच्या डोळ्यातून वाहत असायचा, त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केलंय. त्यांच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी पुन्हा कधीच भरुन येणार नसल्याची खंत अनेकांच्या मनात आहे.
विजया रहाटकर यांनी देखील सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मातृत्वाचा झरा आटला… अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने मार्गदर्शक दीप निमालाय. भावपूर्ण श्रद्धांजलीhttps://t.co/oR6UFzJCwd pic.twitter.com/8AbO8u4YSa — Vijaya Rahatkar (मोदी जी का परिवार) (@VijayaRahatkar) January 4, 2022
मातृत्वाचा झरा आटला…
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने मार्गदर्शक दीप निमालाय.
भावपूर्ण श्रद्धांजलीhttps://t.co/oR6UFzJCwd pic.twitter.com/8AbO8u4YSa
— Vijaya Rahatkar (मोदी जी का परिवार) (@VijayaRahatkar) January 4, 2022
देवेंद्र फडणवीस म्हणतात…
सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis pic.twitter.com/qSSNWLvKdL — @OfficeOfDevendra (@Devendra_Office) January 4, 2022
सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis pic.twitter.com/qSSNWLvKdL
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) January 4, 2022
शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली…
ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे.अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! — Sharad Pawar (@PawarSpeaks) January 4, 2022
ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे.अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 4, 2022
छत्रपती उदयनराजे भावूक…
अनाथ निराधारांची आई व आमची माई पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आज दुःखद निधन झाले. सिंधुताई सपकाळ यांनी आजपर्यंत अनाथ मुलांना आधार देत त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. त्यांच्या या कार्याचा कृतज्ञतापूर्वक आदर करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. pic.twitter.com/fb3vulMkQE — Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) January 4, 2022
अनाथ निराधारांची आई व आमची माई पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आज दुःखद निधन झाले.
सिंधुताई सपकाळ यांनी आजपर्यंत अनाथ मुलांना आधार देत त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. त्यांच्या या कार्याचा कृतज्ञतापूर्वक आदर करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. pic.twitter.com/fb3vulMkQE
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) January 4, 2022
पंकजा मुंडे ..
"अनाथांची माय" #सिंधुताईसपकाळ…. भावपूर्ण श्रद्धांजली… Corona नसता तर माऊलीचे अंतिम दर्शन घ्यायला जाऊ शकले असते.. 🙏🏻🙏🏻 — Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 4, 2022
"अनाथांची माय" #सिंधुताईसपकाळ…. भावपूर्ण श्रद्धांजली… Corona नसता तर माऊलीचे अंतिम दर्शन घ्यायला जाऊ शकले असते.. 🙏🏻🙏🏻
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 4, 2022
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे ट्विट…
पद्मश्री, समाजभूषण, अनाथांची यशोदा, सगळ्यांची माय सिंधुताई सपकाळ आज आपल्यात नाहीत. … खरंच दुःखद घटना
पद्मश्री, समाजभूषण, अनाथांची यशोदा, सगळ्यांची माय सिंधुताई सपकाळ आज आपल्यात नाहीत. … खरंच दुःखद घटना त्यांच्या आजवरच्या महानकार्याला मानाचा मुजरा 🙏🏻त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचर्णी प्रार्थना 🙏🏻#sindhutaisapkal #भावपूर्ण_श्रद्धांजली 🙏🏻 pic.twitter.com/ueePh3gJmo — Sonalee Kulkarni (@meSonalee) January 4, 2022
पद्मश्री, समाजभूषण, अनाथांची यशोदा, सगळ्यांची माय सिंधुताई सपकाळ आज आपल्यात नाहीत. …
खरंच दुःखद घटना
त्यांच्या आजवरच्या महानकार्याला मानाचा मुजरा 🙏🏻त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचर्णी प्रार्थना 🙏🏻#sindhutaisapkal #भावपूर्ण_श्रद्धांजली 🙏🏻 pic.twitter.com/ueePh3gJmo
— Sonalee Kulkarni (@meSonalee) January 4, 2022
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App