WATCH : कोरेगाव भीमा येथे हुतात्म्यांना अभिवादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती


 

कोरेगाव भीमा : उपमख्यमंत्री अजित पवार यांनी आज (१ जानेवारी) सकाळी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला तसेच लढाईत हुतात्मा झालेल्या वीरांना अभिवादन केले. Greetings to the martyrs at Koregaon Bhima

  •  कोरेगाव भीमा येथे हुतात्म्यांना अभिवादन
  •  उपमख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन
  •  विजयस्तंभावर आकर्षक सजावट
  •  आकर्षक रोषणाईने परिसरात झगमगाट
  •  पाच हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Greetings to the martyrs at Koregaon Bhima

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण