नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओला लागली आग, जोधा अकबर सेट जळून खाक


वृत्तसंस्था

कर्जत : प्रसिद्ध एन.डी. स्टुडिओला आज दुपारी आग लागली . ‘जोधा अकबर’ सेटजवळील फायबर मूर्तीच्या गोडाऊनला आग लागली. Fire at ND Studio of nitin desai at karjat

आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोळ उंच आकाशामध्ये पसरल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले. एनडी स्टुडिओतील जोधा अकबर सेटजवळील फायबर मूर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे ही आग लागली .फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या घटनास्थळी आल्या आहेत. त्याच्यामाध्यमातून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत जीवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आगीत स्टुडिओचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अद्याप समजलेले नाही.दरम्यान, काेराेनामुळे सध्या एनडी स्टुडीओमध्ये चित्रकरण बंद हाेते. त्यामुळे माेठ्या प्रमाणातील जीवीत हानी टळली आहे.

Fire at ND Studio of nitin desai at karjat

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात