उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता; हवामान खात्याचा पाच दिवसांसाठी अंदाज


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : येत्या चार ते पाच दिवसांत उत्तर भारतात थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. The India Meteorological Department (IMD) on Thursday said that Punjab, Haryana, western Uttar Pradesh, parts of  Gujarat and north Rajasthan are likely to witness cold wave to severe cold wave conditions over the next 5 days.

प्रामुख्याने उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, पश्चिम उत्तर प्रदेश, गुजरात आणि उत्तर राजस्थान भागात ही थंडीची लाट येणार आहे, असे हवामान खात्याने स्पष्ट केले. पाच दिवस लाटेचा प्रभाव राहणार असून तापममनात घट होणार असून ते २ ते ६ अंशाने कमी होणार आहे.



एका निवेदनात, हवामान खात्याने म्हटले आहे की, “१७ ते २१ डिसेंबर दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि सौराष्ट्र आणि कच्छमध्ये थंडीची लाट/गंभीर शीतलहरी; १८ ते २१ डिसेंबर दरम्यान उत्तर राजस्थानमध्ये; १९ ते २१ डिसेंबर दरम्यान पश्चिम उत्तर प्रदेश आणि १९ आणि २० डिसेंबर दरम्यान गुजरात प्रदेशात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

The India Meteorological Department (IMD) on Thursday said that Punjab, Haryana, western Uttar Pradesh, parts of  Gujarat and north Rajasthan are likely to witness cold wave to severe cold wave conditions over the next 5 days.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात