वृत्तसंस्था
राजपोरा : जम्मू काश्मीर मधला जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी कमांडर आशिक अहमद नेंगरू याचे घर जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या अतिक्रमणविरोधी विभागाने उध्वस्त केले आहे. राजपोराच्या नई कॉलनी भागात आशिक अहमद नेंगरूचे घर होते. आशिक अहमद नेंगरू हा जैश ए मोहम्मद या संघटनेचा कमांडर आहे. त्याचा भाऊ अभ्यास अब्बास अहमद नेंगरूचे हा देखील जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी होता. तो काही वर्षांपूर्वी चकमकीत मारला गेला आहे. The house of Jaish-e-Mohammed terrorist commander Ashiq Ahmed Nengru was destroyed by the administration
राजपोराच्या नई कॉलनी भागात सरकारी जमिनीवर नेंगरू परिवाराचे घर होते. या घराचे नुकतेच त्यांनी नूतनीकरण केले होते पण याच घरातून अनेक दहशतवादी कारवायांचा कारस्थान रचले गेले होते.
पुलवामा के राजपोरा में नई कॉलोनी में अतिक्रमण के तहत सरकारी जमीन पर बने नामित आतंकवादी आशिक नेंगरू के घर को गिराया गया: सूत्र pic.twitter.com/DdcAQbWzkK — ANI_HindiNews (@AHindinews) December 10, 2022
पुलवामा के राजपोरा में नई कॉलोनी में अतिक्रमण के तहत सरकारी जमीन पर बने नामित आतंकवादी आशिक नेंगरू के घर को गिराया गया: सूत्र pic.twitter.com/DdcAQbWzkK
— ANI_HindiNews (@AHindinews) December 10, 2022
आशिक अहमद नेंगरू याला एप्रिल 2022 मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने दहशतवादी दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केले होते. पूलवामापासून अनेक दहशतवादी कारवायांमध्ये आशिकचा सक्रिय सहभाग होता. आज प्रशासनाने अतिक्रमण विरोधी कारवाई करत त्याचे घर उध्वस्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App