विद्यार्थी संघटनांनी समाजात फूट पाडू नये: आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : विद्यार्थी संघटनांना सत्ताविरोधी मानले जाते. पण त्यांनी समाजात फूट पाडू नये, असे आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी सांगितले. Student unions should not divide society: RSS leader Dattatreya Hosabaleते म्हणाले, “प्रत्येक पिढीने… सत्तेच्या विरोधात आवाज उठवला आहे… पण त्यांनी देशाचे तुकडे करणारे कृत्य करू नये.” होसाबळे यांच्या मते अभाविपने तळागाळात लोकशाही बळकट करण्यासाठी काम केले आहे.

Student unions should not divide society: RSS leader Dattatreya Hosabale

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था