‘गीता’चे पालनपोषण करणाऱ्या बिल्किस बानोचे पाकिस्तानात निधन, पंतप्रधान मोदींकडून शोक


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताच्या ‘गीता’चे पालनपोषण करणाऱ्या पाकिस्तानी समाजसेवी बिल्किस बानो ईदी यांचे शुक्रवारी वयाच्या ७४ व्या वर्षी कराचीतील रुग्णालयात निधन झाले. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. Prime Minister Narendra Modi mourns the passing away of Bilkis Bano in Pakistanबिल्किस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. “मानवतावादी कारणांसाठी त्यांच्या आयुष्यभराच्या समर्पणाचा जगभरातील लोकांच्या जीवनावर परिणाम झाला.”

Prime Minister Narendra Modi mourns the passing away of Bilkis Bano in Pakistan

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती