WATCH : भारतीयांना घेऊन जामनगर ला पोहचला C-17 ;150 भारतीयांना अफगाणिस्तानहुन आणलं गेलं परत


  • वायुसेनेच्या C-17 विमानाने आणलं गेलं
  • गुजरात च्या जामनगरवर आले सगळे भारतीय
  • जामनगरहुन गाजीपुरच्या हिंडन एअरबेसला येईल विमान

विशेष प्रतिनिधी

अफगाणिस्तानच्या सत्ता पालटानंतर तेथील भारतीय अधिकारी आणि नागरिकांना भारतात आणण्यात भारतीय वायुसेनेला यश मिळालेला आहे. भारतीय वायुसेनेच्या C 17 या विमानाच्या मदतीने 170 भारतीयांना गुजरातच्या जामनगर या एअर बेसवर आणण्यात आलेलं आहे.C-17 reached Jamnagar with Indians 150 Indians repatriated from Afghanistan

त्यानंतर या सगळ्यांना गाजीपुर च्या हिंडन एयरबेस कडे आणण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तान वरून येणाऱ्या नागरिकांना भारत इलेक्ट्रॉनिक विजा देण्याच्या तयारीत आहे.

C-17 reached Jamnagar with Indians 150 Indians repatriated from Afghanistan

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था