कर्नाटकामध्ये कोरोनामुळे आजअखेर १४ हजारांवर बळी ; १३ लाख जण बाधित


वृत्तसंस्था

बंगळूर : महाराष्ट्राचे शेजारी राज्यात म्हणजेच कर्नाटकात सोमवारी एक दिवसात 34 हजार 804 जणांना कोरोनाची लागण झाली असून 143 जणांचा बळी गेला आहे. आतापर्यत 14 हजारांवर मृत्यू कोरोनाने झाले आहेत. 14,000 killed due to corona in Karnataka; 13 lakh people affectedकोरोनाचे संकट वाढताच 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन राज्य सरकारने जाहीर केला आहे.
राज्यात रुग्णसंख्या वाढतच आहे. आतापर्यँत 13 लाख 39 हजार जण कोरोनाने संक्रमित झाले आहेत. आतापर्यत 14 हजार 426 लोकांचा बळी कोरोनाने घेतला आहे. त्यामुळे ही संख्या रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलून कडक लॉकडाऊन सोमवारी जाहीर केला होता.
राजधानी बंगळूरमध्ये कोरोनाची 20 हजार 733 प्रकरणे उघडकीस आल्याने राज्य सरकार हादरले असून त्यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.

14,000 killed due to corona in Karnataka; 13 lakh people affected

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती