वृत्तसंस्था
नवी दिल्ली :घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल आज झालेला नाही. त्यामुळे सामान्य ग्राहकांचा जीव भांड्यात पडला आहे. पण, व्यावसायिक सिलेंडरमध्ये तब्बल १०० रुपयांनी आज वाढ झाली आहे. There is no change in the price of a domestic gas cylinder; ordinary consumers gets rilif
पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला गॅसच्या नव्या किमती जाहीर करतात. आज त्याची घोषणा करण्यात आली. एलपीजी सिलेंडर स्वस्त होईल, अशी अपेक्षा होती. ती मात्र फोल ठरली आहे.
१ डिसेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर १०० रुपयांनी महाग झाला आहे.गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर २६६ रुपयांनी महागला होता, आता त्यात १००रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
शहरातील व्यवसायिक गॅसचे दर ( १९ किलो)
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App