कार्तिकी पौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांकडून व्यंकटेश बालाजी दर्शन; 140 कोटी भारतीयांच्या कल्याणाची प्रार्थना!!

विशेष प्रतिनिधी 

तिरुपती  : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कार्तिक पौर्णिमेनिमित्त तिरुपती येथे जाऊन व्यंकटेश बालाजीचे दर्शन घेतले. त्याची पूजा अर्चना केली. 140 कोटी भारतीयांच्या स्वास्थ्य, कल्याण आणि समृद्धीसाठी प्रार्थना केल्याचे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले. pm moidi Praying for 140 crore Indians at Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala

 

 

 

 

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात