विशेष प्रतिनिधी
कोलार (कर्नाटक) : कोलार जिल्ह्यातील ‘क्लॉक टॉवर’वर गेली ७५ वर्षे फडकत असलेला इस्लामी ध्वज काढून त्याऐवजी राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे.यासह या ‘टॉवर’ला दिलेला हिरवा रंग पुसून पांढरा रंग देखील देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली. या प्रसंगी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता. शीघ्र कृती दलाची एक तुकडीही तैनात करण्यात आली होती. ONE NATION ONE FLAG 75 years tiranga
Flag of a particular community made way for the Indian Tricolour 🇮🇳flag after a wait of 74 years, at Clock Tower in Kolar. Thank the District Administration, home minister, State & Central Govt Jai Hind ! pic.twitter.com/clF91WUjj4 — Muniswamy S ( Modi Ka Parivar ) (@bjp_muniswamy) March 19, 2022
Flag of a particular community made way for the Indian Tricolour 🇮🇳flag after a wait of 74 years, at Clock Tower in Kolar. Thank the District Administration, home minister, State & Central Govt
Jai Hind ! pic.twitter.com/clF91WUjj4
— Muniswamy S ( Modi Ka Parivar ) (@bjp_muniswamy) March 19, 2022
काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार मुनीस्वामी एस्. यांनी ‘क्लॉक टॉवर’वरील इस्लामी ध्वज काढून तेथे राष्ट्रध्वज फडकावला जाईल’, असे आश्वासन दिले होते. वरील कारवाई झाल्यावर मुनीस्वामी यांनी ट्वीट करून म्हटले की, ७४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘विशेष समुदाया’चा ध्वज काढून तेथे राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.
Before & After pictures !Indian Tricolour hoisted at Clock Tower in Kolar. Historic moment after a wait of 74 yrs. Thank the State & Central govt, home minister, Police & the public for maintaining law & order pic.twitter.com/vQbKn5U5Re — Muniswamy S ( Modi Ka Parivar ) (@bjp_muniswamy) March 19, 2022
Before & After pictures !Indian Tricolour hoisted at Clock Tower in Kolar. Historic moment after a wait of 74 yrs. Thank the State & Central govt, home minister, Police & the public for maintaining law & order pic.twitter.com/vQbKn5U5Re
२. वर्ष १९३० मध्ये मुस्तफा नावाच्या एका व्यापार्याने हे ‘टॉवर’ उभारले होते.
जिल्हा अधिकाऱ्यांनी इस्लामिक झेंडे हटवल्यानंतर शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
नंतर, कोलार जिल्हा पोलिसांनी नव्याने सजवलेल्या क्लॉक टॉवरवर भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी स्थानिक मुस्लिमांसह जनतेला सहभागी करून घेतले.
या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, अनेक नेटकऱ्यांनी क्लॉक टॉवरवर ताबा मिळवल्याबद्दल जिल्हा अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
तत्पूर्वी, कोलारचे लोकसभा खासदार मुनिस्वामी एस यांनी क्लॉक टॉवरवर फडकवलेले इस्लामी ध्वज बदलण्याची शपथ घेतली होती. त्या ठिकाणी तिरंगा फडकवला जाईल असेही ते म्हणाले होते
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App