वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ऑलिंपिक वीर आणि भारताला भालाफेकीत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचा भाला तब्बल दीड कोटी रुपयांना विकला गेला आहे. Neeraj Chopra’s javelin goes for ₹1.5 crore in e-auction of gifts given to PM
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत नीरजने भालाफेकीत सुवर्णपदक पटकावलं होते. तो विश्वविक्रमी भाला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिला होता. या भाल्याचा नुकताच लिलाव करण्यात आला.
पंतप्रधान मोदी त्यांना देश आणि विदेशातून मिळालेल्या भेटवस्तू स्वतः जवळ न ठेवता त्यांचा लिलाव करत आले आहेत. त्यातून जमा होणारी रक्कम ते विविध देशोपयोगी कार्यात खर्च करत आले आहेत. उदाहरणार्थ : गंगा नदी स्वच्छता अभियान.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App