समीर वानखेडे दिसले पुन्हा अँक्शन मोडमध्ये ; अंधेरी परिसरातून 700 ग्राम हिरोईन जप्त

गुजरातमधील कृष्णा मुरारी प्रसाद यास ताब्यात घेण्यात आले असून एनसीबी कार्यालयात त्याची चौकशी सुरु आहे.Sameer Wankhede reappears in action mode; 700 grams of heroin seized from Andheri area


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे पुन्हा अँक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले आहेत.NCB ने मुंबईतील अंधेरी भागातील सहार इंटरनॅशनल एअर कार्गो कॉम्प्लेक्समधून हेरॉईन 700 ग्राम हस्तगत करण्यात आले आहे.दरम्यान याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे चार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.


Nawab Malik VS Sameer Wankhede: नवाब मलिकांवर समीर वानखेडे यांचा पलटवार, म्हणाले- मलिकांचे आरोप साफ खोटे, कायदा आपले काम करेल!


मिळालेल्या माहितीनुसार, कार्गो कॉम्प्लेक्सच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ड्रग्ज जप्त करण्यात आले. हे पार्सल वडोदरा येथे पोहोचवले जाणार होते, मात्र मुंबईतच ते जप्त करण्यात आले. याप्रकरणी गुजरातमधील कृष्णा मुरारी प्रसाद यास ताब्यात घेण्यात आले असून एनसीबी कार्यालयात त्याची चौकशी सुरु आहे.

Sameer Wankhede reappears in action mode; 700 grams of heroin seized from Andheri area

 

महत्त्वाच्या बातम्या