पुणे : बिबवेवाडी परिसरामध्ये MNGL ची लाईन फुटल्याने मोठी आग भडकली ; नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले


आगीमुळे आणखी मोठा अनर्थ घडू नये म्हणून तेथील जवळपासच्या नागरिकांना घटनेच्या परिसरातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.Pune: A big fire broke out in Bibewadi area due to rupture of MNGL line; Citizens were evacuated


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील बिबेवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास MNGL ची लाईन जेसीबी मुळे आग भडकली होती.साधारण दीड तास हे आगीचे तांडव चालू होते.MNGL ची लाईन फुटताना मोठ्या आवाजाने तेथील शेजारील बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या नगरसेविका रुपाली धाडवे यांनी तात्काळ गांभीर्याने लक्ष घालून अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.



आगीमुळे आणखी मोठा अनर्थ घडू नये म्हणून तेथील जवळपासच्या नागरिकांना घटनेच्या परिसरातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तसेच या घटनेबाबत तेथील संबंधित ठेकेदाराला याबाबत जाब विचारण्यात असून पुढील चौकशी सुरु असल्याचे नगरसेविका रुपाली धाडवे यांनी सांगितले.

Pune: A big fire broke out in Bibewadi area due to rupture of MNGL line; Citizens were evacuated

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण