पुण्यात रुग्णांचे हाल : पुण्यात बेड उणे, कुणी बेड देता का बेड ; रुग्णांचा टाहो ; जमिनीवरील सतरंजीवरच झोपताहेत


वृत्तसंस्था

पुणे : पुणे तेथे काय उणे ? असे कौतुकाने म्हणतात. पण, आता कोरोना संसर्गाच्या काळात हा प्रश्न विचारला तर रुग्णासाठी बेड नसल्याचे भयाण वास्तव आहे. चक्क जमिनीवर सतरंजी टाकून रुग्णाला झोपविले जात असल्याचे वृत्त आहे. या भयंकर परिस्थितीवर मात कशी करायची ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. Patient condition in Pune: Lack of beds in Pune, does anyone provide a bed; Tahoe of the patient; They are sleeping on the ground



पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढत आहे. त्यामुळे शहरातील खासगी आणि सरकारी अशी दोन्ही रूग्णालये रूग्णांनी फुल्ल झाली आहेत. त्यामुळे नवीन नॉन कोविड रूग्णांसाठी जागाच नाही. अनेक ठिकाणी तर खाली जमिनीवर सतरंजी टाकून त्यावर रूग्णांना झोपवावे लागत आहे. त्यामुळे बरेच रूग्ण घरीच सलाइन लावून उपचार घेत आहेत. दरम्यान, रूग्णालयांमधील कर्मचाऱ्यांवरही याचा ताण येत असून, ते देखील हतबल झाले आहेत.

Patient condition in Pune: Lack of beds in Pune, does anyone provide a bed; Tahoe of the patient; They are sleeping on the ground

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात