युद्ध नको, ठाणेकरांची मेणबत्ती मोर्चा काढून मागणी; भारतीय विद्यार्थी नविन शेखर अप्पा याला श्रध्दांजली


विशेष प्रतिनिधी

ठाणे : रशिया विरूद्ध युक्रेन या युद्धामुळे भारतीय विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेल्यामुळे ठाणेकरांच्या वतीने कॅडल मार्च काढून श्रध्दांजली वाहिली. आधुनिक भारत परिवार यांच्याकडून संपूर्ण ठाणे करांच्या वतीने हा कॅडल मार्च काढला. No war, Thanekar’s demand for candlelight march; Tribute to Indian student Navin Shekhar Appaहे युद्ध असेच सुरू राहिले तर संपूर्ण देशाचा विनाश होईल व तिसऱ्या महायुद्धाची सुरूवात होईल अशी भिती आधुनिक भारत परिवारने व्यक्त केली.
युद्ध नको बुद्ध हवा अशा घोषणा देण्यात आल्या. जंग तो रोज होती है जिंदगी बरसो रोती है अशा प्रकारचे फलक हातात घेऊन भारतीय विद्यार्थी नविन शेखर अप्पा याला श्रध्दांजली वाहिली.

No war, Thanekar’s demand for candlelight march; Tribute to Indian student Navin Shekhar Appa

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण