राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी सेवापुस्तकात बनावट नोंदी; पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यासह लिपिकावर गुन्हे


विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी कर्मचारी सेवापुस्तकात बनावट नोंदी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोन लीपिकांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Fake entries in the service book to get the President’s MedalCrimes against clerk along with Pune police personnel



गणेश अशोक जगताप (नेम. विशेष शाखा), नितेश अरविंद आयनुर (नेम. गोपिनिय शाखा), रविंद्र धोंडीबा बांदल (नेम. इमारत शाखा, आयुक्त कार्यालय) व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबत संतोष प्रतापराव भोसले (वरिष्ठ लिपिक, परिमंडळ ५) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २६ जुलै २०१७ ते २९ जानेवारी २०२० या कालावधीत घडला.

Fake entries in the service book to get the President’s MedalCrimes against clerk along with Pune police personnel

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात