भाजप नेते मंडळी कोकण दौऱ्यावर पुरपरिस्थितीचा आढावा घेणार


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोकणच्या पूरग्रस्त भागांचा दौरा करण्यासाठी भाजपचे राज्यातील प्रमुख नेतेमंडळी विमानाने कोकणच्या दिशेने रवाना झाले आहेत.माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रवीण दरेकर हे कोकणच्या पूरग्रस्त भागातील BJP leaders On the way to Konkan; will see the situation in flooded area

पाहणीसाठी आज सकाळी मुंबई विमानतळावरून रवाना झाले.राज्यातील सहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा आणि पुराचा फटका बसला आहे. त्यात कोकणातील चिपळूण शहर परिसरासह अन्य ठिकाणाचा समावेश आहे.  •  भाजप नेते मंडळी कोकणच्या दौऱ्यावर
  • देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, प्रवीण दरेकर यांचा समावेश
  • पाहणीसाठी आज मुंबई विमानतळावरून रवाना
  • सहा जिल्ह्यांना पावसाचा आणि पुराचा फटका
  • कोकणातील चिपळूणसह अनेक भागांना फटका

BJP leaders On the way to Konkan; will see the situation in flooded area

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती