वृत्तसंस्था
मुंबई : अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची शेती मशिनरी कंपनी एस्कॉर्ट्समधील आपला हिस्सा विकला आहे. त्यानंतर कंपनीचे शेअर्स मंगळवारी ३% पेक्षा जास्त घसरले. Rakesh Jhunjhunwala from Escorts Shares sold, company shares crashed
राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीत ५.६८ % हिस्सा असल्याची माहिती आहे. ( ७५ लाख इक्विटी शेअर्स). कंपनीमध्ये १ % किंवा अधिक हिस्सा आहे. आता झुनझुनवाला यांचे नाव आता स्टेक होल्डरच्या यादीत नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App