विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज नागरी सेवा दिनानिमित्त राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान आणि स्पर्धा सन 2025-26’च्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली.Rajiv Gandhi Administrative Efficiency Award presented to Atul Patne, Kiran Kulkarni, Mahendra Kalyankar, Minal Karanwal, Mitali Sethi etc.
पारितोषिक प्राप्त विजेते:
अ) मंत्रालयीन प्रशाकीय विभागांकडून येणारे प्रस्ताव
✅प्रथम क्रमांक : डॉ. अतुल पाटणे, प्रधान सचिव, सा. प्र. विभाग, मंत्रालय, मुंबई ✅द्वितीय क्रमांक : डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई
ब) राज्यातील सर्व मुख्यालयांच्या कार्यालयातून थेट येणारे प्रस्ताव
✅प्रथम क्रमांक : डॉ. अतुल पाटणे, प्रधान सचिव, सा. प्र. विभाग, मंत्रालय, मुंबई ✅द्वितीय क्रमांक : डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
क) विभागीय स्तरांवरील निवड समित्यांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव
✅प्रथम क्रमांक : अनय नवांदर, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग, तळोदा ✅द्वितीय क्रमांक : मीनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव, ✅तृतीय क्रमांक : अभिजीत देवगिरकर, कृषी विकास अधिकारी, वाशिम
ड) महानगरपालिका स्तरावरून थेट येणारे प्रस्ताव
✅प्रथम क्रमांक : सौम्या शर्मा-चांडक, आयुक्त अमरावती महानगरपालिका, अमरावती ✅द्वितीय क्रमांक : जी. श्रीकांत, आयुक्त तथा प्रशासक, छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, छत्रपती संभाजीनगर ✅तृतीय क्रमांक : राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मीरा- भाईंदर महानगरपालिका
सर्वोत्कृष्ट कल्पना/उपक्रम
शासकीय संस्था
✅प्रथम क्रमांक : डॉ मिताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार ✅द्वितीय क्रमांक : स्मिता काळे, उपायुक्त, नवी मुंबई महानगरपालिका ✅तृतीय क्रमांक : वैशाली पाथरे, सहायक आयुक्त, मागासवर्ग कक्ष, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती
शासकीय अधिकारी
✅प्रथम क्रमांक : जी. श्रीकांत,आयुक्त तथा प्रशासक, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ✅द्वितीय क्रमांक : समाधान गायकवाड, उपजिल्हाधिकारी, बुलढाणा
शासकीय कर्मचारी
✅प्रथम क्रमांक : ऋषिकेश आंग्रे, महसूल सेवक, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला ✅द्वितीय क्रमांक : वैशाली शेंडगे-वाघमोडे, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालय, कवठेमहांकाळ, सांगली ✅तृतीय क्रमांक : वीरेंद्र ब्राह्मण, सहशिक्षक, जिल्हा परिषद कन्याशाळा, अमरावती
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App