वृत्तसंस्था
जालना – राज्यात ज्या ज्या विभागात परीक्षेत घोटाळे झाले त्या घोटाळ्यात त्या त्या मंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्याचा हात असल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. Chief Minister along with the ministers in the examination scam; Allegation of Minister of State for Railways Raosaheb Danve in Jalna
WATCH : रावसाहेब दानवे यांचा दमनीतून फेरफटका सहकुटुंब शेतशिवारातून लुटला आनंद
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री जालन्यात बोलत होते. दानवे यांच्या उपस्थितीत कलश सिड्सच्या सभागृहात अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीसप्ताहानिमित्त अटलजी ते मोदीजी सुशासनाचा प्रयास या व्याख्यानमाला आयोजित केली. या कार्यक्रमानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राज्यातील परीक्षा घोटाळ्यात त्या त्या खात्याचे मंत्रीच जबाबदार असून राज्याचा मुख्यमंत्री देखील परीक्षा घोटाळ्याला जबाबदार असल्याचा आरोप दानवे यांनी केला.हे राज्य मुख्यमंत्र्यांविना सुरू असून राज्य फक्त जनतेच्या भरवशावर सुरू असल्याचे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App