विशेष प्रतिनिधी
मुबंई : तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरे या मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. बऱ्याच वर्षांपासून दोघीही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय आहेत. आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यानी त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी अनेक मराठीत चित्रपटांमध्ये अतिशय उत्तम काम करून दाखवले आहे. सध्या या दोघींचाही एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर बराच व्हायरल होत आहे.
Why Tejaswini Pandit and Sonali are saying ban lipstick?
या व्हिडिओमध्ये दोघींनीही लावलेली लिपस्टीक पुसून टाकली आहे असे दिसतेय. आणि या व्हिडीओला कॅप्शन देत त्यांनी लिहीले आहे की, लिपस्टिकला माझा विरोध आहे आणि बॅन लिपस्टीक असा हॅशटॅग त्यांनी वापरलेला आहे. तर या व्हिडिओ मागचे सत्य नेमके काय आहे? हा त्यांच्या आगामी चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ आहे का? किंवा एखादा पब्लिसिटी स्टंट आहे? यावर सध्या इंस्टाग्रामवर बरीच मोठी चर्चा रंगलेली दिसून येत आहेत.
https://www.instagram.com/reel/CXBVQRaI-kY/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/tv/CXBi0rhIioU/?utm_source=ig_web_copy_link
राजकारण ही देशाला लागलेली कीड; अभिनेत्री तेजस्वीनी पंडीतची पोस्ट व्हायरल
बऱ्याच नेटकऱ्यांनी या दोघींनाही लिपस्टिक पुसून टाकायची होती, तर लावलीच कशाला? अशा प्रकारच्या कमेंट्स केलेल्या दिसून येत आहेत. तर काही दिवसांमध्येच आपल्या कळेल की हा व्हिडिओ अपलोड करण्यामागे त्यांचा कोणता हेतू होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App