Arti – पोलिस एखाद्याची पुजा करत आहेत म्हटल्यावर आपल्या सगळ्यांना लगेच समजतं की त्याला चांगलेच फटके पडत असतील. पण कर्नाटकमध्ये पोलिस खरंच आरती ओवाळून, भजन लावून लोकांची रस्त्यावर पुजा करत आहेत. कोरोनाचे नियम मोडत रस्त्यावर फिरणाऱ्यांसाठी पोलिसांनी ही भन्नाट शक्कल शोधली आहे. लोकांना धडा शिकवण्यासाठी गांधीगिरीचा हा मार्ग पोलिसांनी अवलंबला आहे. Karnatak Police doing Arti of violators who break COVID lockdown rules
हेही वाचा –
WATCH : तितली, फायलीन, निलोफर, हुडहुड जाणून घ्या कशी ठरतात वादळांची नावे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App