भारत माझा देश

देशात ३९ जिल्ह्यांमध्ये दररोज संसर्ग वाढ केरळसह अनेक राज्यांत परिस्थिती चिंताजनक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आता कोरोना संसर्गाबाबत राष्ट्रीय पातळीवर संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय स्तरावर कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये घट होत असताना देशातील १४१ […]

चन्नीजी गरीब कसे? बँक खात्यातच 133 कोटी सापडतील, सिद्धूंच्या कन्येची पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर टीका

  वृत्तसंस्था चंदीगड : पंजाब निवडणुकीपूर्वी नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, नवज्योतसिंग सिद्धू यांची कन्या राबिया सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या […]

कर्नाटकातील वादंग पेटले असताना द वायरच्या संपादकाच्या भावाचे विभाजनवादी ट्विट, दक्षिणेतील राज्ये भारतापासून वेगळी करून द्रवीडीस्थानाचे स्वप्न

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकात हिजाबवरून वादंग पेटले असताना द वायचे संपादक सिध्दार्थ वरदराजन यांचे भाऊ आणि ब्रिटीश लेख टिंकू वरदराजन यांनी विभाजनवादी ट्विट […]

आमने-सामने : तेजस्वी सुर्यांचे घराणेशाहीवर बोट म्हणाले देशात आता एकच बेरोजगार काँग्रेसचे युवराज ; सुप्रिया सुळेंचा संताप म्हणाल्या प्रीतम मुंढे-पुनम महाजन-पियूष गोयल कोण?

आमने-सामने : तेजस्वी सुर्यांचे घराणेशाहीवर बोट म्हणाले देशात आता एकच बेरोजगार काँग्रेसचे युवराज ; सुप्रिया सुळेंचा संताप म्हणाल्या प्रीतम मुंढे-पुनम महाजन-पियूष गोयल कोण? काँग्रेसच्या नेतृत्वाखालील […]

शाळा- महाविद्यालयात हिजाबला बंदी, उच्च न्यायालयाचा निर्णय

विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादाबाबत उच्च न्यायालयाने पुढील निर्णय येईपर्यंत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये धार्मिक कपडे घालण्यास बंदी घातली आहे. आम्ही लवकरात […]

हिजाब वादामागे इस्लामिक संघटना, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाची चिथावणी असल्याचा कर्नाटकाच्या शिक्षणमंत्र्यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी बंगळुरू :कर्नाटकमधील हिजाब वादामागे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी या इस्लामिक संघटनेची शाखा असलेल्या कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाचा हात आहे. याचे पुरावेही आम्हाला मिळाले आहेत. […]

आरोपांना उत्तर देण्याची वेळ येते तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात, नितेश राणे यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी कणकवली : जेव्हा सरकार पडण्याची, आरोपांना उत्तरे द्यायची वेळ येथे तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? लता दिदींच्या अंतीम दर्शनाला मुख्यमंत्री स्वत: जातात. […]

राजकारण्यांनो दीदींच्या स्मारकावरील वाद कृपया बंद करा, ह्रदयनाथ मंगेशकर यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवाजी पार्कवरील लता मंगेशकर स्मारकाच्या वादावर आम्ही मंगेशकर कुटुंबियांनी भाग घेण्याचं काहीही कारण नाही. कारण दीदीचं स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावं […]

काँग्रेसची गोव्याला कायम शत्रूप्रमाणे वागणूक, नेहरूंनी ठरवले असते तर स्वातंत्र्यानंतर काही तासात स्वतंत्र झाला असता गोवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी पणजी : काँग्रेस गोव्याला आपल्या शत्रूप्रमाणेह् वागणूक देत आला असून तीच वागणूक आताही सुरू आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ठरवले असते, तर १९४७ […]

देणगीदारांचा निधी खाल्ला, पत्रकार राणा अय्युब यांच्या १.७७ कोटी रुपयांच्या संपत्तीवर ईडीची टाच

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देणगीदारांनी दिलेला निधी वैयक्तिक उपयोगासाठी वळवल्याच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पत्रकार राणा अय्युब यांची १.७७ कोटी रुपयांहून अधिकच्या […]

काँग्रेस काळात भ्रष्टाचार आणि दलालीचीच होती चर्चा, धोरणलकव्याने अर्थव्यवस्था झाली होती पंगू, निर्मला सीतारामन यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसच्या टोपलीत चेरी नव्हे, फक्त कोळसा भरलेला होता. भ्रष्टाचार आणि दलालीची चर्चा होत होती. धोरणलकव्याने अर्थव्यवस्था पंगू झाली होती.केंद्रातील काँग्रेस […]

मनोहर पर्रीकर यांच्या आठवणीने पंतप्रधान मोदी झाले भावुक

विशेष प्रतिनिधी पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या आठवणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले. पंतप्रधानांनी ‘माझे मित्र’ म्हणत […]

मुस्लिम भगिनी माझे कौतुक करत असल्याने व्होटबॅँकेचे ठेकेदार अस्वस्थ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

प्रतिनिधी सहारनपूर : मुस्लिम भगिनींना आम्ही तीन तलाक प्रथेच्या छळातून मुक्त केले. तीन तलाक कायदा बनवत त्यांना सुरक्षिततेचा विश्वास दिला. अशावेळी मुस्लिम भगिनी माझे कौतुक […]

सावध राहा, चुकलात तर सर्व मेहनतीवर पाणी, यूपीचे काश्मीर, बंगाल आणि केरळ व्हायला वेळ लागणार नाही, योगी आदित्यनाथ यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशात या ५ वर्षात खूप काही अभूतपूर्व घडले आहे. जनतेने सावध राहा. तुम्ही चुकलात तर सर्व मेहनतीवर पाणी फिरेल आणि […]

HIJAB CONTROVERSY :डावे-उदारमतवादी – इस्लामिक कट्टरपंथी आणि तालिबान साथ साथ – शाळेत बुरखा घातलेल्या मुलींना पाठिंबा ! म्हणे इस्लामिक मूल्ये कोणत्याही राष्ट्रीय संस्कृतीपेक्षा मोठी

न्यायालयाने निर्णय दिला असताना, ‘डावे-उदारमतवादी’ आणि इस्लामिक कट्टरपंथी मुस्लिम मुलींना समान ड्रेस कोडच्या प्रस्थापित नियमांचे उल्लंघन करण्यासाठी समर्थन आणि चिथावणी देत ​​आहेत.Taliban supports Karnataka burqa […]

खासदार नवनीत राणा लोकसभेत बरसल्या, रवी राणा यांना सुडापोटी अडकविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आमदार रवी राणा यांना सुडापोटी अडकवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केला आहे. […]

आता कारमधील सर्व प्रवाशांना थ्री पॉर्इंट सीट बेल्ट बंधनकारक, नितीन गडकरी यांची माहिती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने वाहन उत्पादकांना कारमधील सर्व प्रवाशांसाठी ‘थ्री-पॉइंट’ सीट बेल्ट देणे बंधनकारक केले आहे. ज्यामध्ये मागील सीटच्या मध्यभागी बसलेल्या प्रवाशाला […]

नवज्योत सिंग सिध्दू म्हणतात, शेवटच्या श्वासापर्यंत करणार ख्रिश्चन धर्माचे रक्षण

विशेष प्रतिनिधी अमृतसर : माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ख्रिश्चन धर्माचे रक्षण करण्याची शपथ पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी घेतली. आपण असेपर्यंत कोणाचीही ख्रिश्चन धर्माकडे वाकड्या […]

इंग्रजीचे प्रकांड पंडीत शशी थरुर यांना रामदास आठवले यांनी दिले इंग्रजी स्पेलींगचे धडे

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: काँग्रेसचे खासदार शशी थरूर प्रकांड पंडीत आणि त्यांच्या विस्तृत शब्दसंग्रहासाठी ओळखले जातात. त्यांचे अनेक इंग्रजी शब्द भल्या भल्यांनाही समजत नाहीत. परंतु, […]

सर्व गरीब, पीडित, वंचितांपर्यंत सरकारी योजनांचे 100% लाभ पोचवणे हाच खरा सेक्युलॅरिझम ;मोदी

प्रतिनिधी पणजी : हिजाबच्या मुद्द्यावरून देशभर राजकीय रणकंदन सुरू असताना आणि दोन तट पडले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज सायंकाळी गोव्याच्या भूमीवरून सेक्युलॅरिझम […]

Hijab Controversy Karnataka High Court says do not wear hijab or saffron scarf in school till case is settled

Hijab Controversy : कर्नाटक हायकोर्ट म्हणाले- प्रकरण निकाली निघेपर्यंत शाळेत हिजाब किंवा भगवा स्कार्फ घालू नका!

Hijab Controversy : कर्नाटक उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांनी हिजाब किंवा भगवा स्कार्फ असे कोणतेही कपडे घालू नयेत […]

UP Election 2022 More than 57% turnout in first phase in UP, fate of 623 candidates in 58 seats closed in EVM

UP Election 2022 : यूपीमध्ये पहिल्या टप्प्यात ५७ टक्क्यांहून अधिक मतदान, ५८ जागांवर ६२३ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

UP Election 2022 : पश्चिम उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांसाठी मतदान पूर्ण झाले आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार या जिल्ह्यांमध्ये ५७.७९ टक्के मतदान […]

उद्या “ते” म्हणतील, पुरुषांनी चार लग्ने करणे, हा देखील महिलांचाच “चॉइस”; तसलीमा नसरीन यांचा पुरोगाम्यांना तडाखा!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकातील हिजाबचा वाद देशभर पोचल्यानंतर जे राजकीय रणकंदन त्यावरून सुरू आहे, त्यामध्ये प्रख्यात बंडखोर बांगला लेखिका तसलीमा नसरीन यांनी देखील उडी […]

Lakhimpur Case Home Minister Ajay Mishra son Ashish Mishra to be released from jail, Lucknow bench grants bail

Lakhimpur Case : गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा तुरुंगातून सुटणार, उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाकडून जामीन मंजूर

Lakhimpur Case : लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा ऊर्फ ​​मोनूची लवकरच तुरुंगातून सुटका होणार आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष […]

Azadi Ka Amrut Mahotsav :..जेव्हा एक एन. आर.आय. मुस्लिम भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वर्ष साजरे करतो ! एका महिन्यासाठी गरीबांना मोफत रुग्णवाहिका सेवा …

Azadi Ka Amrut Mahotsav :..जेव्हा एक एन. आर.आय. मुस्लिम भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वर्ष साजरे करतो ! एका महिन्यासाठी गरीबांना मोफत रुग्णवाहिका सेवा … विशेष प्रतिनिधी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात