भारत माझा देश

द्रौपदी मुर्मू : सर्वांचे प्रयत्न, सर्वांचे कर्तव्य!!; राष्ट्रपतीपदाच्या शपथविधीनंतर देशाला दिला पहिला मंत्र!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वांचे प्रयत्न, सर्वांचे कर्तव्य!!, राष्ट्रपती पदाच्या शपथविधीनंतर द्रौपदीमुळे यांनी आज राष्ट्राला उद्देशून हा पहिला मंत्र दिला. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे […]

ड्रॅगनच्या कुरापती सुरूच : चीनच्या लढाऊ विमानांच्या LAC वर घिरट्या, भारतीय हवाई दलही सतर्क

वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीनकडून चिथावणीखोर कृत्य सुरूच आहे. चीन आणि भारत यांच्यातील कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेनंतरही ड्रॅगन लढाऊ विमाने उडवून पूर्व लडाखमध्ये तैनात असलेल्या […]

संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचे पीओकेवर रोखठोक मत : जर बाबा अमरनाथ येथे असतील, तर देवी शारदेचे धाम एलओसीच्या पलीकडे कसे राहू शकते?

वृत्तसंस्था श्रीनगर : 23व्या कारगिल विजय दिवसानिमित्त जम्मू येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराच्या बलिदानाचे स्मरण केले. ते म्हणाले की, […]

शिक्षक भरती घोटाळ्यात TMC मंत्र्यांच्या आणखी एका निकटवर्तीयावर आरोप ; मोनालिसा दासकडे 10 फ्लॅट, भाजपची चौकशीची मागणी

वृत्तसंस्था कोलकाता : ममता बॅनर्जी सरकारमध्ये शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या अडचणी वाढत आहेत. शुक्रवारी त्यांची जवळची सहकारी अर्पिता […]

कोरोनाने पुन्हा वाढवली चिंता : सक्रिय रुग्णांची संख्या 1.52 लाखांच्या पुढे; महाराष्ट्रात सलग 5व्या दिवशी 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत देशात 14,131 नवीन रुग्ण आढळले असून 14,004 रुग्ण बरे झाले आहेत. या दरम्यान 27 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला […]

दिवाळखोरी टाळण्याचा मार्ग : पाकिस्तान सरकार सरकारी कंपन्या आणि मालमत्ता विकणार, नवीन विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने एका विधेयकाला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत आता सरकार सरकारी मालमत्ता विकू शकणार आहे. या अध्यादेशानुसार पाकिस्तान आपल्या तेल आणि […]

उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक : दोन्ही पदांवर महिलांना निवडून देण्याच्या थीमवर विरोधकांचा प्रचार; सोनियांकडून अल्वा यांच्या प्रचाराचे नेतृत्व

वृत्तसंस्था नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले आहे. या निवडणुकीत विरोधक भावनिक आवाहन करत आहेत. […]

द्रौपदी मुर्मू यांना आज सरन्यायाधीश देणार राष्ट्रपतिपदाची शपथ, असा होईल सोहळा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : द्रौपदी मुर्मू आज देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्याकडून त्यांना पद आणि गोपनीयतेची […]

6 राज्यांमध्ये कोरोनाचा धोका : गेल्या 24 तासात देशात 19,100 नवीन रुग्ण, महाराष्ट्र-केरळनंतर बंगाल-ओडिशामध्ये संसर्ग वाढला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि ओडिशा ही देशातील सहा मोठी राज्ये आहेत जिथे कोरोनाने पुन्हा एकदा दार ठोठावले आहे. […]

हर घर तिरंगा : ध्वज संहितेत मोठा बदल; घरोघरी रात्रंदिवस फडकू शकतो तिरंगा!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना “हर घर तिरंगा” मोहिमेला बळ देण्याचे आवाहन करत आपण सर्व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत या […]

काँग्रेसचा आरोप : स्मृती इराणींच्या मुलीचा गोव्यात अवैध बार, इराणींचे प्रत्युत्तर- माझी मुलगी कॉलेजला जाते, बार चालवत नाही

वृत्तसंस्था मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी गोव्यात अवैध परवान्यावर बार चालवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. इराणींनी काँग्रेसचा हा आरोप फेटाळून लावला. […]

मोठी बातमी : सरकारच्या निर्णयाने रुग्णांना मिळणार दिलासा, कॅन्सर-मधुमेहासारख्या गंभीर आजारावरील औषधांच्या किमती कमी होण्याची शक्यता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील जनतेला उत्तम आणि स्वस्त आरोग्य सेवा देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. रुग्णालयांमध्ये सुविधा वाढवण्याबरोबरच जेनेरिक औषधेही दिली जात […]

भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक, पंतप्रधान मोदीही होणार सहभागी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज सर्व भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीचे नेतृत्व भाजप […]

ममता सरकारचा शिक्षक भरती घोटाळा : ‘बंगालमधील प्रत्येकाला होती घोटाळ्याची माहिती’, अधीर रंजन यांची दोषींवर कठोर कारवाईची मागणी

वृत्तसंस्था कोलकाता : एसएसपी भरती घोटाळ्यात पश्चिम बंगालचे कॅबिनेट मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी म्हणाले की, बंगालमधील सर्वांनाच […]

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा आज जम्मू दौरा : 2000 शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करणार, ऑपरेशनल तयारीचाही आढावा घेणार

वृत्तसंस्था श्रीनगर : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज एक दिवसीय जम्मू दौऱ्यावर जाणार आहेत. येथे संरक्षण मंत्री जम्मूस्थित लष्करी कमांडर्सची भेट घेतील आणि कारगिल युद्धातील […]

Neeraj Chopra : नीरज चोप्राने रचला इतिहास, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले, 88.13 मीटर अंतरावर फेकला भाला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : यूजीन, यूएसए येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राचे सुवर्णपदक हुकले. त्याने 88.13 मीटर भालाफेकसह रौप्यपदक जिंकले. अँडरसन पीटर्स […]

शिवसेना कुणाची? : पुरावे देऊन बहुमत सिद्ध करा, उद्धव-शिंदे गटाला निवडणूक आयोगाला निर्देश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावर ताबा मिळवण्याचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव […]

उत्तर भारतीय मंचाचे एकनाथ शिंदेंना अयोध्या दौऱ्याचे निमंत्रण; हिंदुत्वाच्या मुद्दयावर उद्धव ठाकरेंना काटशह!!

प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणखी एकदा काटशह देण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालविली आहे. ते अयोध्या दौऱ्याची तयारी करत आहेत. North […]

हर घर जल : बुरहानपूर ठरला देशातील पहिला जिल्हा, जिथे 100% घरांपर्यंत पोहोचले पाणी; PM मोदींनी केले अभिनंदन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर आता असा जिल्हा बनला आहे, जिथे ‘हर घर जल’ योजना 100 टक्के पूर्ण झाली आहे. म्हणजेच या जिल्ह्यातील […]

Arpita Mukherjee Profile : कोण आहे अर्पिता मुखर्जी? ज्यांच्या घरावर छापा टाकून EDला मिळाली 20 कोटींची रोकड

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील कुप्रसिद्ध शिक्षण भरती घोटाळ्याचा तपास आता राज्य सरकारच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या […]

ममता यांच्या मंत्र्याच्या निकटवर्तीयावर EDचे छापे : घरात आढळली 20 कोटींची रोकड, शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंध

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालचे उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छापा टाकला. या कारवाईत मुखर्जी यांच्या घरातून […]

Droupadi Murmu Profile : कोण आहेत द्रौपदी मुर्मू? भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती, पाटबंधारे विभागात लिपिक म्हणूनही केले काम

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात इतिहास घडला आहे. देशाचे सर्वोच्च पद अर्थात राष्ट्रपतीपदी प्रथमच द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने आदिवासी महिला विराजमान […]

WATCH : हरिद्वारमध्ये मोठी दुर्घटना टळली, गंगा नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून जाणाऱ्या 18 कावडींची सुटका

वृत्तसंस्था हरिद्वार : श्रावण महिन्यात कांवड यात्रेसाठी हरिद्वार, उत्तराखंड येथे भाविकांची मोठी गर्दी असते. हरिद्वारमध्ये गंगेत स्नान करण्यासाठी दररोज भाविकांची वर्दळ असते. त्याचवेळी राज्यात सुरू […]

देशातील 9 राज्यांमध्ये कोरोनाचा धोका : गेल्या 24 तासांत 17,882 जणांना संसर्ग

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, महाराष्ट्र, आसाम, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या देशातील 9 राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने […]

Vice President Election : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही विरोधी पक्षांमध्ये मतभेद, तृणमूलचा निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधक एकजूट राहू शकले नाहीत, हेही एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या मोठ्या विजयाने स्पष्ट झाले आहे. दरम्यान, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात