भारत माझा देश

सुप्रीम कोर्ट : ईडी – सीबीआय तपासात पुढाऱ्यांना जन सामान्यांचाच न्याय; विरोधकांच्या “ऑक्सिजन” नळीवर पाय!!

विशेष प्रतिनिधी देशभर विविध मुद्द्यांवरून अनेक राजकीय पक्षांमध्ये उफाळलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात काल सुप्रीम कोर्टाने ईडी – सीबीआय बाबत जो महत्वपूर्ण निकाल दिला आहे, त्यातून […]

PM Modi and amrit sarovar

मिशन ‘अमृत सरोवर’मुळे देशातील पाण्याचा प्रश्न सुटणार! ४० हजारांहून अधिक अमृत तलाव तयार

१५ ऑगस्ट २०२३ पर्यंत देशातील अमृत सरोवरांची संख्या ५० हजारांवर गेलेली असणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने देश आज अनेक क्षेत्रात […]

Karnataka Assembly Election : अभिनेता किच्चा सुदीप करणार भाजपाचा प्रचार; मुख्यमंत्री बोम्मईंच्या उपस्थितीत पत्रकारपरिषदेत स्वत: केले जाहीर

मुख्यमंत्री बोम्मई यांना म्हटले ‘मामा’, प्रकाश राज यांनी व्यक्त केली नाराजी विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी दाक्षणित्य चित्रपट स्टार किच्चा सुदीप भाजपमध्ये दाखल […]

CRPF

Hanuman Jayanti : पश्चिम बंगालमध्ये हनुमान जयंतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तीन तुकड्या तैनात

उच्च न्यायालयाने  ममता सरकारला सुनावले खडेबोल विशेष प्रतिनिधी कोलाकाता :  हावडा, हुगळी आणि बंगालमधील इतर ठिकाणी रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारावर कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी टिप्पणी […]

सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांची याचिका फेटाळल्यानंतर भाजपा अध्यक्ष नड्डाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

केंद्रीय यंत्रणांच्या कथित गैरवापराविरोधातील याचिका फेटाळली गेल्याने विरोधकांना मोठा झटका बसला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  सर्वोच्च न्यायालयाने आज देशातील १४ विरोधी पक्षांची सीबीआय […]

Ramesh Swain

‘ED’च्या ताब्यात सर्वात मोठा घोटाळेबाज ; दहा राज्यांमध्ये २७ बायका अन् १३ बँकांची फसवणूक!

या बदमाशाने फसवणूक केलेल्या महिलांच्या यादीत मोठ्या पदांवरील अनेक महिला आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत एक अशी व्यक्ती समोर आली आहे, […]

Hanuman Jayanti Advisory : रामनवमीला घडलेल्या हिंसाचारानंतर आता गृहमंत्रालय अधिक सतर्क, हनुमान जयंतीनिमित्त राज्य सरकारांना विशेष सूचना!

कोलकाता उच्च न्यायालयानेही हनुमान जयंतीबाबत पश्चिम बंगाल सरकारला आदेश दिला आहे.  विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने हनुमान जयंतीच्या तयारीबाबत सर्व राज्यांना अडव्हाझरी जारी […]

पॅन – आधार लिंक करायला तीन वेळा मुदतवाढ, नंतर 1000 रुपयांच्या दंडाचा इशारा, पण राजू शेट्टींना दिसतोय केंद्राचा “जिझिया कर”!!

प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. 31 मार्च 2023 पर्यंत पॅन आणि आधार […]

रामनवमीला ७ राज्यांमध्ये दंगली घडविल्या जिहादींनी; ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज निषेध करतेय हिंदूंचा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रामनवमीच्या दिवशी वेगवेगळ्या सात राज्यांमध्ये दंगली घडवल्या जिहादींनी आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्री निषेध करते हिंदूंचा!!, असे घडले आहे.Jihadi riots […]

WATCH : इम्रान खान बुलेटप्रूफ हेल्मेट घालून कोर्टात पोहोचले! खुशबू सुंदर यांनी शेअर केला मजेशीर व्हिडिओ

प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यासोबतच तेथे राजकीय उलथापालथही शिगेला पोहोचली आहे. आता भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी […]

देवेगौडा म्हणाले- काँग्रेससोबत युती करणार नाही, स्वबळावर निवडणुका जिंकण्याचे जेडीएसचे लक्ष्य

वृत्तसंस्था बंगळुरू : माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) प्रमुख एचडी देवेगौडा यांनी मंगळवारी कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत युती करण्याची शक्यता नाकारली. ते म्हणाले, […]

इंडिया जस्टिस रिपोर्ट, देशभरात तुरुंगांतील 77 टक्के कैदी अंडरट्रायल, फक्त 22 टक्के दोषी गुन्हेगार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय तुरुंगात बंदिस्त लोकांपैकी केवळ 22 टक्के लोक शिक्षा भोगत असलेले गुन्हेगार आहेत, तर 77.10 टक्के कैदी अंडरट्रायल आहेत. इंडिया जस्टिस […]

गुलाम नबी आझाद म्हणाले- पंतप्रधान मोदींनी कधीही सूडाचे राजकारण केले नाही, कलम 370चा संदर्भ देत काँग्रेस नेत्यांवर निशाणा

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. ते म्हणाले, मी अनेक मुद्द्यांवर पीएम मोदींवर […]

मुकेश अंबानी जगातील 9 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती, आशियातील नंबर वन, पाहा फोर्ब्सची जगातील अब्जाधीशांची यादी

प्रतिनिधी नवी दिल्ली : फोर्ब्सने मंगळवारी 4 एप्रिल रोजी जगातील अब्जाधीशांची 37 वी वार्षिक यादी जाहीर केली. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक […]

जग मंदीच्या उंबरठ्यावर असतानाही भारताची उत्तम कामगिरी, गत वर्षभरात मोदी सरकारसाठी 4 गुड न्यूज

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष 2023-24ला 1 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. आर्थिक वर्षात (2022-23) भारत सरकारला अनेक आघाड्यांवर चांगली बातमी मिळाली. दरम्यान, सरकारनेही […]

मी हिंदू आहे म्हणून निवडणूक लढवू दिली नाही, लंडन विद्यापीठात भारतविरोधी मोहीम सुरू असल्याचा भारतीय विद्यार्थ्याचा आरोप

वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनमधील एका महाविद्यालयात धर्म आणि भारतविरोधी टिप्प्यांविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल भारतीय विद्यार्थ्याशी भेदभाव केल्याची घटना समोर आली आहे. करण कटारिया हा गुडगाव, हरियाणाचा […]

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी तेलंगणा भाजपचे प्रमुख बंदी संजय ताब्यात, मध्यरात्री पोलिसांनी घरातून उचलले

वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणा भाजपचे प्रमुख बंदी संजय कुमार यांना पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री त्यांच्या करीमनगर येथील निवासस्थानातून ताब्यात घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांनंतर 8 […]

China Arunachal rename: चीनकडून कुरापती सुरूच; आता अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची नावे बदलली!

नावं बदलल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही, भारताने चीनला ठणकावले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: चीन आपल्या विस्तारवादी धोरणाखाली अनेक डावपेचांचा वेळोवेळी अयशस्वी प्रयत्न करत आहे. आता अरुणाचल प्रदेशातील […]

ICE Melting

सिक्कीमच्या नाथुला येथे हिमस्खलनात सात पर्यटकांचा मृत्यू, अनेक जखमी

बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.;  हिमस्खलनादरम्यान १५० हून अधिक पर्यटक या परिसरात असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : सिक्कीममधील नाथुला पर्वताच्या खिंडीत आज […]

बऱ्याच दिवसांनी आझाद बाहेर आले आणि बोलले; बरे झाले सुटलो, राहुल गांधींमागे फिरणाऱ्यांमध्ये मी नाही!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बऱ्याच दिवसांनी गुलाम नबी आझाद बाहेर आले आणि बोलले, बरे झाले सुटलो. राहुल गांधींमागे फिरणाऱ्यांमध्ये मी नाही!!After many days Azad […]

भारतीय औषध कंपनीच्या आय ड्रॉपवरून अमेरिकेत वादंग, तिघांचा मृत्यू; 8 जणांची गेली दृष्टी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय औषध कंपनीच्या आय ड्रॉप्सवरून अमेरिकेत वाद सुरू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याच्या वापरामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि 8 […]

कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल, रॅलीमध्ये केला होता 500-500 च्या नोटांचा वर्षाव

वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. दक्षिण भारतातील हे राज्य जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपने जोरदार प्रचार सुरू केला आहे. येथे आता भाजपचे […]

WATCH : ‘काँग्रेस फाइल्स’ भाग-3 रिलीज, भाजपचा आरोप, काँग्रेसवर लागला कोळसा घोटाळ्याचा काळा डाग

प्रतिनिधी नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष (भाजप) सातत्याने काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. आता भाजपने काँग्रेस फाइल्सचा तिसरा एपिसोड जारी केला आहे. कोळशाच्या […]

कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र; काँग्रेस हायकमांड आमदारांच्या इच्छेविरुद्ध जाऊ शकत नाही; सिद्धरामयांचे वक्तव्य

विशेष प्रतिनिधी बेंगलोर : कर्नाटका विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर जे निवडणूक पूर्व चाचण्यांचे कौल आले, ते काँग्रेसला अनुकूल ठरल्याबरोबर त्या पक्षात मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र […]

राहुल गांधी पत्रकारांवर पुन्हा चिडले; तुम्ही सारखे भाजपचेच प्रश्न का विचारता?, म्हणाले; अदानींवरही प्रश्नचिन्ह लावले!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील मोदींना चोर ठरवल्याबद्दल सुरत कोर्टाने शिक्षा फर्मावलेले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर बॅकफूटवर गेलेले राहुल गांधी आज काँग्रेस मुख्यालयात आले […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात