भारत माझा देश

संघ मुसलमानांना का घाबरतो?, मुसलमान फक्त समानता आणि समान नागरिकतेची बात करतात; असदुद्दीन ओवैसींचा दावा

वृत्तसंस्था हैदराबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशात हिंदुत्व दृढमूल झाल्याची झाल्याचा विश्वास व्यक्त केला असताना मुस्लिमांनी आपण या देशाचे राज्यकर्ते […]

राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजलना हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली 10 वर्षांचा तुरुंगवास, 1 लाखाचा दंड

वृत्तसंस्था कवरत्ती (लक्षद्वीप) : राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना राजकीय हत्येच्या प्रयत्नाबद्दल 10 वर्षांची सक्तमजुरी आणि 1 लाख रुपयांचा दंड कवरत्ती जिल्हा न्यायालयाने […]

हिंदुत्व Consolidate झाल्याच्या मोहन भागवतांच्या विधानाकडे माध्यमांचे दुर्लक्ष; विरोधकांचाही हिंदू – मुस्लिम जुना बवाल!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पंचजन्य आणि ऑर्गनायझर या नियतकालिकांना दिलेल्या मुलाखतीमध्ये देशात हिंदुत्व राजकीय दृष्ट्या consolidate […]

रेल्वेत नोकरीची मोठी संधी; 7914 जागांसाठी भरती; करा अर्ज

प्रतिनिधी मुंबई : दक्षिण मध्य रेल्वे (SCR), दक्षिण पूर्व रेल्वे (SER) आणि उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये (NWR) रिक्त जागा भरण्यासाठी रेल्वे भरती सेलने शिकाऊ पदांसाठी थेट […]

उद्योगपती गौतम अदानी शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला; वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण

प्रतिनिधी मुंबई : जागतिक श्रीमंतीच्या क्रमवारीत पहिल्या पाचातले असलेले प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी मंगळवारी १० जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची […]

महाराष्ट्रात मंत्रालयीन सेवा शासकीय पत्रांवर आता नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रांवर बोधचिन्ह आणि “जनहिताय सर्वदा” हे घोषवाक्य मुद्रित होणार असून, त्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते […]

राहुल गांधी ठरू शकतात पंतप्रधान पदाचे उमेदवार, शत्रुघ्न सिन्हांचे भाष्य; पण ममतांच्या तृणमूलची खाल्ली फटकार!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा देशभरात सुरू असताना त्यांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारी विषयीची चर्चा काँग्रेस नेत्यांनी पुढे […]

द काश्मीर फाईल्स ऑस्करच्या शर्यतीत; पाच भारतीय चित्रपटांपैकी एक!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचे सत्य मांडणारा सिनेमा द काश्मीर फाईल्स ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत पोहोचला आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ या […]

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर तारीख पे तारीख का?

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर तारीख पे तारीख पडली आहे. शिंदे – फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असे वक्तव्य संजय राऊत […]

जगातील सर्वात मोठी रिव्हर क्रूझ गंगेवर चालणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन

वृत्तसंस्था वाराणसी : जगातील सर्वात मोठे रिव्हर क्रूझ भारतात सुरू होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी काशीमध्ये गंगेवर या क्रूझचे उद्घाटन करणार आहेत. भारतात लवकरच […]

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा परिणामकारक मुकाबला; गावकऱ्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू – काश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी लढण्यासाठी सीआरपीएफ ग्राम विकास समितीच्या अंतर्गत गावकऱ्यांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण देणार आहे.Effective countering of terrorists in Kashmir; Weapons […]

दाऊदच्या मदतीने पाकिस्तानात गुटखा फॅक्ट्ररी उभारणाऱ्या जेएम जोशीला १० वर्षांची शिक्षा; रसिकलाल धारीवालही दोषी पण…

वृत्तसंस्था मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मदतीने पाकिस्तानात गुटखा फॅक्टरी टाकणाऱ्या जेएम जोशी याला मुंबईच्या विशेष न्यायालयाने १० वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांचा […]

जिहादी दहशतवादाचा भस्मासूर पाकिस्तान वरच उलटला; दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारतापेक्षा सहापट सैनिक गमावले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जिहादी दहशतवादाचा भस्मासूर पाकिस्तान वर उलटला आहे. कारण आकडेवारीने सिद्ध केले आहे, की जिहादी दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानने भारतापेक्षा सहापट जास्त सैनिक […]

भारत जोडो यात्रा : तपस्या – यज्ञ – आरती वाचून सहज आठवली भागवतातील पौंड्रक वासुदेव कृष्णाची कथा!!

विशेष प्रतिनिधी भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी स्वतःची जी इमेज बिल्डिंग करू पाहत आहेत, त्यामध्ये ते आवर्जून हिंदू धार्मिक, अध्यात्मिक प्रतिमांचा वापर करत […]

केंद्र सरकारने 1 रँक – 1 पेन्शनची थकबाकी 15 मार्चच्या मुदतीत द्यावी; सुप्रीम कोर्टाचे आदेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सैन्यातील निवृत्त अधिकारी आणि सैनिकांना वन रँक – वन पेन्शन (OROP) नुसार निवृत्ती वेतनाची थकबाकी लवकरात लवकर द्यावी. त्यासाठी सुप्रीम कोर्टाने […]

CET परीक्षांच्या तारखा जाहीर; मार्च ते मे 2023 पाहा वेळापत्रक

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MHT CET 2023 परीक्षेच्या तात्पुरत्या तारखा जाहीर केल्या आहेत. जे उमेदवार परीक्षेला बसणार आहेत. ते विद्यार्थी […]

आदर्श घोटाळ्यातील दोषी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर राहुलजींबरोबर भारत जोडो यात्रेत सहभागी

वृत्तसंस्था चंदीगड : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आतापर्यंत विविध क्षेत्रातील लोक सामील झाले आहेत. यात प्रामुख्याने बॉलिवूड स्टार्स, लिबरल्स यांचा समावेश […]

SBI मध्ये नोकरीची संधी; १४३८ जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

प्रतिनिधी मुंबई : स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत संकलन सूत्रधार, सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी पदांच्या एकूण १४३८ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात […]

बिहारमध्ये मदरशांच्या सुधारणेला सरकारचे प्राधान्य; मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे आश्वासन

वृत्तसंस्था सिवान : बिहारमध्ये मदरशांच्या सुधारणेला राज्य सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापुढेही असेच प्राधान्य देऊन मदरशांसाठी होस्टेल आणि डिग्री कॉलेज बांधण्यात येतील, असे आश्वासन […]

हिमाचलात सत्तांतरानंतर काँग्रेस सरकारची डिझेलच्या व्हॅटमध्ये 3 रुपयांची वाढ

वृत्तसंस्था शिमला : हिमाचल प्रदेशात सत्तांतरानंतर राज्यातील काँग्रेस सरकारने डिझेलच्या किंमतीवरील मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅटमध्ये 3.00 रुपयांची वाढ केली आहे. यापूर्वी राज्यात डिझेल 83.02 रुपये […]

अखिलेश यादवांचे बिगड़े बोल; यूपी पोलिसांचा चहा नको, त्यात विष मिसळले असेल तर…!!

विशेष प्रतिनिधी लखनौ : तसाही पोलिसांचा चहा कडवटच असतो… पण अखिलेश यादवांनी त्यात विष मिसळल्याचा संशय व्यक्त केला आहे… उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि भाजप […]

राजीव गांधी, नरसिंह राव, मोदी; गौतम अदानींनी सांगितली उद्योगातल्या मोठ्या ब्रेकची कहाणी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजीव गांधी, नरसिंह राव आणि मोदी गौतम अदानींनी सांगितली उद्योगामधल्या मोठ्या ब्रेकची कहाणी!! निमित्त होते, इंडिया टीव्हीच्या आपकी अदालत कार्यक्रमाचे. […]

भारत जोडो यात्रा : राहुल गांधींची पप्पू इमेज, त्यांचे फंबल्स या पलिकडचे काही प्रश्न!!

विशेष प्रतिनिधी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी तब्बल 2000 – 2500 किलोमीटर चालले आहेत. भारत जोडो यात्रा आता शेवटच्या टप्प्यात आहे. या सगळ्या यात्रेत राहुल […]

जगदानंद ते मल्लिकार्जुन खर्गे व्हाया पवार; राम मंदिर भूमिपूजन ते उद्घाटनाची तारीख; लिबरल्सना राजकीय अपचन, पोटदुखी ते तीव्र पोटशूळ!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्रिपुरा मधल्या जाहीर सभेत राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली आणि जगदानंद ते मल्लिकार्जुन खर्गे […]

गहू, कडधान्ये आणि तेलबियांच्या लागवडीत विक्रमी वाढ; खाद्यतेले आयातीवरची निर्भरता कमी करण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था नवी दिल्ली :  देशात यावर्षी रब्बी हंगामात गव्हाची विक्रमी लागवड झाली आहे. त्यामुळे अन्नधान्याचे कोणतेही संकट येणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. गव्हाची […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात