विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजीव गांधी ते नरेंद्र मोदी आणि बोफोर्स ते अदानी नेमका फरक काय आहे, तर बोफोर्स प्रकरणात जेव्हा लाचखोरीचे आरोप झाले, त्यावेळी […]
प्रतिनिधी मुंबई : नवी दिल्ली – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन केंद्र सरकारने नियम बदलून आणि नियम डावलून जीव्हीके ग्रुपकडून अदानी समूहाला दिल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : मल्लिकार्जून खर्गे ते राहुल गांधी यापैकी प्रत्येक विरोधकांनी संसदेत अदानी मुद्द्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन त्यांना घेरल्यानंतर विरोधकांनी […]
वत्तसंस्था मुंबई : देशातली महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने कठोर पावले उचलली खरी, पण समान्यांना महागाईचे चटके बसतच आहेत. रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात २५ […]
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताची चलनव्यवस्था आंतरराष्ट्रीय समुदायाशी जोडून घेण्याचा प्रयत्नांचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून युपीआय पेमेंटची सुविधा […]
प्रतिनिधी मुंबई : SSC कर्मचारी निवड आयोग अंतर्गत हवालदार, सफाईवाला, दफ्तरी, ऑपरेटर, शिपाई, जमादार, चौकीदार, माळी आणि इतर अशा विविध ११४०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात रेल्वेचे जाळे सर्वत्र पसरले असल्याने रेल्वे प्रवाशांना नवनव्या सुविधा देते. रेल्वेच्या नव्या सुविधा पाहून प्रवाशांना आनंद मिळणार आहे. लांबच्या प्रवासात अनेकदा […]
प्रतिनिधी मुंबई : भारतीय टपाल विभागात १० वी उत्तीर्णांना काम करण्याची सुवर्णसंधी आहे. देशभरात शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर/डाक सेवक पदांच्या एकूण ४० हजार […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट वंदे भारत एक्सप्रेस इगतपुरी स्थानकात चाचणीसाठी दाखल झाली आहे. येत्या १० फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी मुंबई […]
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रशासनाने टेरर फंडिंग करणारे स्थानिक नेते, हुरियत कॉन्फरन्सचे नेते तसेच माजी मंत्री या सर्वांनी अतिक्रमण केलेल्या सरकारी जमिनी आणि […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष बोफोर्स मुद्द्याचा बदला घेण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. अदानी – हिंडेनबर्ग मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते संसदेपासून रस्त्यापर्यंत […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय अवकाशात आधीच राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्थानिक पक्षांची भरमार असताना आज नव्याने महाराष्ट्रात दाखल झालेल्या केसीआर चंद्रशेखर राव यांच्या भारत […]
वृत्तसंस्था लखनऊ : देशात अनेक सरकारांनी लव्ह जिहाद विरोधी आणि धर्मांतर विरोधी कायदे अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात आणले असताना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मात्र समान नागरी […]
प्रतिनिधी नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे नेते एसीआर चंद्रशेखर राव यांचा केंद्रातील मोदी सरकारला प्रचंड विरोध आहे. यासाठी त्यांनी स्वतःच्या तेलंगण राष्ट्र […]
विशेष प्रतिनिधी परवेज मुशर्रफ यांच्या निधनाने भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधातील एक महत्त्वाचा कालखंड इतिहास जमा झाला आहे. परवेज मुशर्रफ पाकिस्तान साठी यशस्वी लष्कर प्रमुख, […]
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या हवाई आणि सागरी हद्दीत दिसणाऱ्या चीनचा हेरगिरी बलूनवर अमेरिकेने फायटर जेट कारवाई करून तो फोडला. त्यावर तो हेरगिरी […]
वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाम मध्ये मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने बालविवाहा विरोधात कठोर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. राज्यामध्ये बालविवाहांचे प्रमाण गेल्या काही […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : शाॅर्ट – सेलर हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीचा अहवाल समोर आल्यानंतर भारतातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळल्याने मोठा आर्थिक फटका […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताची हवाई दल क्षेत्रातील उत्पादन कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड मेक इन इंडिया संकल्पनेचा विस्तार करत भारतात तब्बल 1000 हेलिकॉप्टर्सची निर्मिती आणि […]
वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानी अर्थव्यवस्था रसातळाला पोहोचून त्या देशाला सध्या भिकेचे डोहाळे लागले असताना त्या देशातली बौद्धिक दिवाळखोरही बाहेर आली आहे. पाकिस्तानी जनता एक वेळच्या […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : सर्वसामान्य कुटुंबातील किंवा गरीब कुटुंबातील कुणालाही कर्करोग झाला की, आधी संबंधित रुग्ण आणि त्याच्यासोबत संपूर्ण कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडते. महागडा औषधोपचार […]
प्रतिनिधी मुंबई : IRCTC अंतर्गत विविध टूर्सचे आयोजन केले आहे. देशवासीयांना तीर्थक्षेत्रांना भेट देता यावी यासाठी भारतीय रेल्वे विविध टूर पॅकेज जाहीर करते. IRCTC ने […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीचा अदानी समूहाबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूह राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला. शेअर बाजारात पडझड झाली. या […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यात कररचनेमध्ये झालेल्या बदलाबाबत मोठी घोषणाही करण्यात आली. हे सर्व सुरु असतानाच सरकारी कर्मचाऱ्यांच्या […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : मोफत धान्य योजनेनंतर आता केंद्र सरकारने माफक दरात गव्हाचे पीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. नाफेड आणि एनएफसीसीच्या मार्फत 29.50 […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App