भारत माझा देश

पेन्सिल-शार्पनरवर आता 18% ऐवजी 12% कर : राज्यांना मिळणार 16,982 कोटी रुपयांची थकबाकी, GST परिषदेच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीत राज्यांना जीएसटी भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली. बैठकीत जूनसाठी राज्यांना एकूण 16,982 कोटी रुपयांचे […]

रामदेव बाबा म्हणाले- कोरोनानंतर भारतात कर्करोगाचे रुग्ण वाढले लोकांची दृष्टी गेली; ऐकू कमी येण्याची समस्याही

वृत्तसंस्था पणजी : देशात कोरोना महामारीनंतर कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचा दावा योगगुरू रामदेव यांनी केला आहे. शनिवारी सकाळी गोव्यातील मिरामार बीचवर एका कार्यक्रमाला संबोधित करताना […]

एस. जयशंकर म्हणाले- जॉर्ज सोरोस म्हातारे, हट्टी आणि धोकादायक : जग त्यांच्यानुसार चालले पाहिजे असे त्यांना वाटते

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती जॉर्ज सोरोस यांचे वर्णन वृद्ध, श्रीमंत, हट्टी आणि धोकादायक असे केले आहे. […]

महाकालाच्या उज्जैनमध्ये 21 लाख दिव्यांनी उजळला क्षिप्रा घाट

वृत्तसंस्था उज्जैन : महाशिवरात्रीनिमित्त उज्जैनमधील शिव ज्योती अर्पणम कार्यक्रमात क्षिप्रा नदीच्या काठावर एकाच वेळी 21 लाख दिवे प्रज्वलित करून विश्वविक्रम झाला आहे. यासाठी 52 हजार […]

बिहारमधल्या 45 आमदारांचे नेते नितीश कुमारांची भाजपला लोकसभा निवडणुकीत 100 जागांमध्ये गुंडाळण्याची महत्त्वाकांक्षा!!

प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये आधी भाजपशी युती करून विधानसभेत 45 आमदार, लोकसभेत 16 खासदार आणि राज्यसभेत 5 खासदार निवडून आणलेले बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी […]

सोरोसच्या अँटी मोदी कॅम्पेन पासून काँग्रेसने झटकले हात; पण मनमोहन सिंगांची मुलगी अमृत, शिवशंकर मेनन, हर्ष मंदर ते सलील शेट्टी सर्वांची सोरोसला साथ!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : आपल्या ओपन सोसायटी फाऊंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण जगभरातील विविध देशांमध्ये उत्पात घडविणारे अमेरिकेतील बिलिनिअर उद्योगपती जॉर्ज सोरोस यांनी जर्मनीतील म्युनिक मधून अँटी […]

दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते भारतात दाखल; कुनो अभयारण्यातील चित्त्यांची संख्या वाढली

वृत्तसंस्था ग्वाल्हेर : दक्षिण आफ्रिकेतून शनिवारी 12 चित्ते मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झाले आहेत. या चित्त्यांना भारतीय हवाई दलाच्या सी-17 ग्लोबमास्टर कार्गो विमानातून आणण्यात […]

महाशिवरात्रि mahakal : महाशिवरात्री निमित्त घ्या उज्जैनच्या महाकालचे संपूर्ण दर्शन!!

वृत्तसंस्था उज्जैन : काशी विश्वनाथ धाम भव्य कॉरिडोर बनविल्यानंतर आणखी एका ज्योर्तिलिंग परिसरात असाच भव्य कॉरिडोर बनला आहे आणि तो म्हणजे उज्जैन नगरीतील महाकाल कॉरिडोर!! […]

Karachi Terror Attack : कराचीच्या पोलीस मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात 5 दहशतवादी ठार, अधिकाऱ्यासह चार जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था कराची : पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी शुक्रवारी (17 फेब्रुवारी) कराची शहरातील पोलीस मुख्यालयावर हल्ला करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना ठार केले. पाक मीडियानुसार, पाकिस्तान तालिबानच्या या हल्ल्यात […]

अरुणाचल सीमवादावर अमेरिकेचे भारताला समर्थन : राज्याला भारताचा अविभाज्य भाग घोषित करण्यासाठी सिनेटमध्ये विधेयक सादर

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : चीन आणि पाकिस्तानच्या बाबतीत भारताच्या भूमिकेला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सांगणारे विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये मांडण्यात […]

आता ट्विटर SMS टू-फॅक्टर ऑथेंटिफिकेशनसाठी चार्ज करणार, जाणून घ्या काय आहेत नवीन अपडेट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ट्विटरबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. असे मानले जाते की ट्विटर एसएमएस टू-फॅक्टर ऑथेंटिफिकेशनसाठी शुल्क आकारण्यास सुरुवात करत आहे. फक्त […]

भारताचे यावर्षी 7% आर्थिक वाढीचे उद्दिष्ट, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे ऑस्ट्रेलियात प्रतिपादन

वृत्तसंस्था सिडनी : भारताने या वर्षी अर्थव्यवस्थेत सात टक्के वाढ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि येत्या पाच वर्षांत ते ओलांडण्याची आम्हाला अपेक्षा आहे, असे परराष्ट्र […]

अदानी-हिंडेनबर्ग खटला : केंद्राची सूचना फेटाळली, न्यायालयच स्थापन करणार चौकशी समिती, वाचा महत्त्वाचे मुद्दे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर लावलेल्या आरोपांवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सीलबंद लिफाफ्यात केंद्राच्या सूचना स्वीकारण्यास स्पष्टपणे […]

निवडणूक आयोगाचा निकाल : दोन आव्हाने; एक उद्धव ठाकरेंपुढे!!, दुसरे घराणेशाहीच्या प्रादेशिक पक्षांपुढे!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची??, या बाबतचा निकाल निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिल्यामुळे नजीकच्या काळात दोन राजकीय आव्हाने निर्माण […]

… यामुळे खरी शिवसेना गेली एकनाथ शिंदेंच्या ताब्यात! बहुसंख्य आमदार, खासदारांचा पाठिंबा हाच ठरला निर्णायक मुद्दा

  विशेष प्रतिनिधी मुंबई : खरा शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे, असा ऐतिहासिक निकाल देताना निवडणूक आयोगाने बहुसंख्य आमदार व खासदारांचा पाठिंबा हाच मुख्य […]

जॉर्ज सोरोसच्या अँटी मोदी कॅम्पेन पासून काँग्रेसने हात झटकले खरे, पण दोघांचेही मुद्दे सारखेच कसे??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मूळचे हंगेरियन पण त्याच देशात येण्यास बंदी असलेले अमेरिकेतील बिलिनेयर उद्योगपती जॉर्ज सोरोस यांनी अँटी मोदी कॅम्पेन सुरू केल्यानंतर काँग्रेसने […]

जॉर्ज सोरोसच्या अँटी मोदी कँपेन पासून काँग्रेसने हात झटकले!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : मूळचा हंगेरीयन पण त्या देशात बंदी असलेले अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सौरस त्याचे अँटी मोदी कॅम्पेन सुरू केले आहे. मात्र त्यापासून काँग्रेसने […]

तथाकथित लोकशाहीचा डंका पिटत जॉर्ज सरोसने उघडली नवी मोदीविरोधी आघाडी!!; वाचा या षडयंत्राचे तपशील!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तथाकथित लोकशाहीचा डंका पिटत अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोसने पुन्हा एकदा नवी मोदीविरोधी आघाडी उघडली आहे. भारताला लोकशाहीवादी देश म्हणत जॉर्ज […]

बीबीसीची डॉक्युमेंटरी मोदी विरोधी प्रपोगंडा आणि लांच्छनास्पद पत्रकारिता; कॉन्सर्वेटिव्ह ब्रिटिश खासदाराचाच हल्लाबोल

वृत्तसंस्था लंडन : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बी बी सी ने प्रकाशित केलेली “द मोदी क्वेश्चन” डॉक्युमेंटरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातला प्रापोगांडा आहे, इतकेच […]

भारतीय वंशाचे नील मोहन यूट्यूबचे नवे सीईओ : 2008 मध्ये गुगलमध्ये लागले, 2013 मध्ये मिळाला 544 कोटींचा बोनस

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय वंशाचे नील मोहन यांची YouTubeचे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी नील मोहन हे यूट्यूबचे सीपीओ होते. त्यांना […]

त्रिपुरामध्ये 82.78% मतदान : काँग्रेस-भाजपने ट्विटरवर मतदानाचे आवाहन केले, निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

वृत्तसंस्था नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. सर्व 60 जागांवर एकाच टप्प्यात मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 82.78 टक्के मतदान झाले होते. […]

BBCच्या कार्यालयांतील ITचे सर्वेक्षण संपले : सुमारे 60 तास चालली प्राप्तिकर विभागाची कारवाई

वृत्तसंस्था नवी दिल्ली : BBCच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात प्राप्तिकर विभागाचे सर्वेक्षण गुरुवारी तिसऱ्या दिवशीही संपले. BBC कार्यालयातून आयटी अधिकारी काही कागदपत्रे आणि डेटा घेऊन […]

वैष्णोदेवीपर्यंत आता पायी जाण्याची गरज नाही : खेचर, हेलिकॉप्टर, पालखी सेवा विसरा; भाविकांच्या सेवेत लवकरच रोपवे प्रकल्प

प्रतिनिधी जम्मू : जम्मूमध्ये स्थित माता वैष्णोदेवीचे मंदिर हे भारतीय हिंदूंचे एक महत्त्वाचे पवित्र स्थान आहे, परंतु वैष्णोदेवीचे मंदिर इतर देवी स्थानांप्रमाणेच उंचीवर असल्याने अनेक […]

#PragatiKaHighwayGatiShakti : UPA काळात दिवसाला 12 किमी, तर NDA सरकारमध्ये दिवसाला 37 किमी महामार्ग बांधणी

प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात प्रगतीचा वेग किती आहे, हे मोजण्याच्या अनेक निकषांपैकी एक निकष आहे, रस्ते – महामार्ग बांधणी. या निकषावर तर सध्याचे पंतप्रधान […]

अमित शाहांचा पुणे दौरा माध्यमांनी जोडला फक्त पोटनिवडणुकीशी, पण ती तर महाराष्ट्र दिग्विजयाची नांदी!!

विशेष प्रतिनिधी पुणे : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे 18 19 आणि 20 फेब्रुवारी 2023 रोजी नागपूर पुणे आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात