भारत माझा देश

मध्यावधी नाहीच, निवडणूकही लांबणीवर टाकणार नाही; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी फेटाळले विरोधकांचे दावे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणे आणि ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर उच्चस्तरीय समिती स्थापन केल्यामुळे लोकसभा निवडणुका नियोजित वेळेपूर्वी होऊ शकतात, […]

उत्तर प्रदेशमधील बाराबंकीमध्ये मोठी दुर्घटना! तीन मजली इमारत कोसळल्याने दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी

अनेकजण अद्यापही ढिगाऱ्याखाली दबलेले, बचावकार्य  युद्धपातळीवर सुरू विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात तीन मजली इमारत कोसळल्याची बातमी आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे दोघांचा […]

सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या “दिवट्या” मुलावर एकनाथ शिंदे संतापले!!

प्रतिनिधी मुंबई : सनातन धर्माला मलेरिया, डेंगी आणि कोरोना अशी नावे ठेवून त्याच्या निर्मूलनाची बेलगाम वक्तव्य करणाऱ्या तामिळनाडूचा मंत्री उदयनिधी स्टालिन याच्यावर चोहोबाजूंनी सहभागी प्रखर […]

घडलंय बिघडलंय, बहिण भावामध्ये बिनसलंय!!; वाचा नेमकं कसं घडलंय??

घडलंय बिघडलंय, बहीण भावामध्ये बिनसलंय!! असे काँग्रेसमध्ये घडत आहे. आत्तापर्यंत सुप्तावस्थेत असलेल्या पक्षांतर्गत सत्तासंघर्ष “बाहेर” येऊ लागलाय. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यात आता फारसे […]

G-20 Summit : ‘अरुणाचल किंवा काश्मीर… G-20 बैठक कुठेही होऊ शकते’, पंतप्रधान मोदींनी चीन-पाकिस्तानला फटकारले!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :   दिल्लीत  9-10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. पंतप्रधान मोदी […]

भाजपाकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषित, उत्तर प्रदेशातून ‘या’ दिग्गज नेत्याला दिली उमेदवारी!

भाजपचे ज्येष्ठ नेते हरिद्वार दुबे यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशमधील राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हरिद्वार दुबे यांच्या निधनानंतर उत्तर […]

”सत्तेसाठी ‘INDIA’ आघाडी सनातन धर्म नष्ट करू पाहत आहे” अमित शाहांचा घणाघात!

अहंकारी आघाडी कोणत्या थराला जाऊ शकते, असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी बेनेश्वर धाम : तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन […]

‘Aditya-L1’च्या मागेही ISRO मधील नारी शक्ती; जाणून घ्या, कोण आहेत भारताच्या पहिल्या ‘Solar Mission’च्या प्रोजेक्ट डायरेक्टर?

आठ वर्षांपासून प्रकल्प संचालक म्हणून हे मिशन हाताळत आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या अनेक मोहिमांमध्ये नारी शक्तीने भूमिका […]

सुप्रीम कोर्ट म्हणाले- अवैध विवाहातून जन्मलेली मुले वैध; वडिलोपार्जित मालमत्तेवर अधिकार, मुलींनाही समान हक्क

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, 1 सप्टेंबर रोजी सांगितले की, अवैध विवाहातून जन्मलेल्या कोणत्याही अपत्यास त्यांच्या पालकांच्या अधिग्रहित आणि वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क असेल.Supreme […]

दिल्लीकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

दिल्लीतील निजामुद्दीन ते टिळक ब्रिज दरम्यान घडली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हरियाणाच्या पलवल येथून नवी दिल्लीला जाणारी पॅसेंजर ट्रेन रविवारी रुळावरून घसरली. या घटनेत […]

सनातन धर्माला मलेरिया, डेंगीचे लांछन लावणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनचा “ताप” तहसीन पूनावालांनी उतरवला!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सनातन धर्माला मलेरिया, डेंगीचे लांछन लावणाऱ्या उदयनिधी स्टालिन यांचा “ताप” तहसील पूनावाला यांनी उतरवला. आपल्या ट्विटर हँडल वरून तहसीन पूनावाला […]

Sonia Gandhi Calls AICC Meeting On 24th June On Current Political Situation

सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील रुग्णालयात दाखल

गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : छातीत संसर्ग झाल्याच्या तक्रारीनंतर काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी […]

राजस्थान : सामूहिक बलात्कारानंतर १४ वर्षीय मुलींला भट्टीत फेकलं, तेव्हा ती होती जिवंत – खळबळजनक माहिती उघड!

मुलीच्या शरीराचे काही जळालेल्या अवयव भट्टीत सापडले, तर काही भाग ठिकठिकाणी विखुरलेले होते. विशेष प्रतिनिधी जयपूर: राजस्थानमधील भिलवाडा येथे सामूहिक बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीच्या शरीराचे […]

Rohini Comission Report: 50 टक्के आरक्षणाची मर्यादा सरकारने वाढवावी, ज्यांना आजपर्यंत मिळाले नाही त्यांनाही मिळावे- ओवेसींची मागणी

प्रतिनिधी नवी दिल्ली : ओबीसींची उपवर्गात विभागणी करण्यासाठी रोहिणी आयोगाच्या अहवालात 2600 ओबीसी जातींची यादी देण्यात आली आहे. या अहवालात ओबीसी कोट्याचे वाटप कसे करावे […]

एमके स्टॅलिन यांच्या मुलाच्या सनातन धर्मावरील वक्तव्यावरून भाजपाचा विरोधी आघाडीवर हल्लाबोल!

मुंबईच्या बैठकीत यावर सहमती झाली होती का…? असा सवाल भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तामिळनाडूचे मंत्री […]

चीनच्या सीमेवर तिन्ही भारतीय सैन्यदलांचा सराव; सिक्कीमच्या नदी आणि तलावात सैनिकांनी क्रिएट केले वॉर सीन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय वायुसेना, लष्कर आणि नौदलाने चीनच्या सीमेवर असलेल्या सिक्कीमच्या उंच भागात हेलोकास्टिंग आणि डायव्हिंगचा सराव केला. हे लढाऊ प्रशिक्षण सैनिकांना सिक्कीमसारख्या […]

नितीश कुमार म्हणाले- 2 ऑक्टोबरपासून देशात मोठा कार्यक्रम होणार; इंडियाच्या तिसर्‍या बैठकीनंतर भाजप घाबरला

विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीनंतर मोठी घोषणा केली आहे. नितीश कुमार म्हणाले की, 2 ऑक्टोबरपासून देशभरात राष्ट्रीय […]

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना शेजारच्या मुलाने दिली खास भेट; स्वत: हाताने बनवलेले विक्रम लँडरचे मॉडेल, शेअर केला खास क्षण

वृत्तसंस्था बंगळुरू : चांद्रयान 3 आणि आदित्य L1च्या यशामुळे इस्रो आणि तेथील शास्त्रज्ञ चर्चेत आहेत. देश-विदेशात सर्वांचेच कौतुक होत आहे. दरम्यान, एक हृदयस्पर्शी घटना समोर […]

अलाहाबाद हायकोर्ट म्हणाले- प्राण्यांसारखे जोडीदार बदलणे ही सभ्यता नाही; तरुणांना लिव्ह-इनची भुरळ

वृत्तसंस्था प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवार, 1 सप्टेंबर रोजी लिव्ह-इन रिलेशनशिपवर भाष्य केले. ​​​​​प्राण्यांप्रमाणे प्रत्येक ऋतूत जोडीदार बदलण्याची संकल्पना सुसंस्कृत आणि निरोगी समाजाचे लक्षण […]

संसदेच्या विशेष अधिवेशनात काय होणार? लोकसभा-राज्यसभा सचिवालयाने प्रसिद्ध केले बुलेटिन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेचे विशेष सत्र 18 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि सरकारच्या कामकाजाचा विचार करून 22 सप्टेंबरपर्यंत चालेल. लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाने ही माहिती […]

बालासोर रेल्वे अपघात : सीबीआयच्या आरोपपत्रात 3 अधिकाऱ्यांची नावे; 7 जुलैला अटक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर येथे 2 जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात सीबीआयच्या आरोपपत्रात तीन रेल्वे अधिकाऱ्यांची नावे आहेत. तिघांवरही सदोष मनुष्यवध आणि पुरावे […]

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपुत्राचे बेताल वक्तव्य, सनातन धर्म रोग, तो पूर्णपणे संपवणे आवश्यक

वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली आहे. उदयनिधी म्हणाले- डास, डेंग्यू, […]

एक देश, एक निवडणूक समितीत शहांसह 8 नावे; अधीर रंजन यांनी सहभागी होण्यास नकार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने 2 सप्टेंबर रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक देश, एक निवडणूक या विषयावर समिती स्थापन केली […]

देशाच्या ओबीसी कोटा धोरणात रोहिणी आयोगाकडून महत्त्वाचे बदल शक्य!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाच्या ओबीसी कोटा धोरणात रोहिणी आयोग महत्त्वाचे बदल सुचवू शकतो. बिहारमधील पहिल्या जात सर्वेक्षणाच्या निकालांची प्रतीक्षा असताना आणि सर्वोच्च न्यायालयात केंद्र […]

उत्तर रेल्वेच्या तब्बल २०७ गाड्या तीन दिवस रद्द, ३६ रेल्वेंच्या मार्गात होणार बदल; G-20 समिटमुळे निर्णय

7 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली आणि आसपासच्या भागात काही वाहतूक नियम लागू होऊ शकतात. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीत होणाऱ्या G20 […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात