भारत माझा देश

रोहितच्या डोळ्यात अश्रू, भारतभर सन्नाटा; पंतप्रधान मोदींचे मनोधैर्य उंचावणारे ट्विट!!

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : क्रिकेट वर्ल्ड कपच्या सलग 10 सामन्यांमध्ये विलक्षण प्रतिभा दाखवून खेळ केलेल्या भारतीय टीमला फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे […]

भारताच्या किरकोळ आव्हानाच्या सामन्यात डोके शांत ठेवून “हेड” लढला; ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप घेऊन गेला!!

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : किरकोळ आव्हानाच्या सामन्यात डोके शांत ठेवून “हेड” लढला आणि ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप घेऊन गेला, असे म्हणायची वेळ अहमदाबाद मधल्या वर्ल्ड कप […]

उत्तरकाशीमधील बोगद्यात ८ दिवसांपासून अडकून आहेत ४१ मजूर, गडकरी-धामींनी घेतला आढावा, म्हणाले…

येथे काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत तासभर बैठक घेतली विशेष प्रतिनिधी उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळल्याने 41 मजूर गेल्या 8 दिवसांपासून अडकले आहेत. दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर […]

योगी सरकारने हलाल प्रमाणित उत्पादनांवर घातली बंदी ; कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल!

यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून दहशतवादी संघटनांना निधी पुरवल्या गेल्याचा आरोप. विशेष प्रतिनिधी लखनऊ : योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने उत्तर प्रदेशातील हलाल प्रमाणित उत्पादनांबाबत मोठा निर्णय घेतला […]

बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना वाचवण्यासाठी आता डोंगराच्या माथ्यावरून खोदकाम!

उत्तरकाशीत ‘महामिशन’ सलग आठव्या दिवशीही युद्धपातळीवर सुरू विशेष प्रतिनिधी उत्तराखंड : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी आठव्या दिवशी एक मेगा मिशन सुरू […]

समस्त भारतीयांना आता गोलंदाजांकडून 1983 च्या पुनरावृत्तीची अपेक्षा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर्ल्ड कप फायनल कडे डोळे लावून बसलेल्या समस्त भारतीयांना आता 1983 च्या पुनरावृत्तीच्या अपेक्षा आहे. कारण 1983 […]

भाजपा विजयी झाल्यास राजस्थानमध्ये पेट्रोल 11.80 रुपयांनी स्वस्त होणार ; केंद्रीयमंत्री हरदीप पुरी

जयपूरमध्ये एका निवडणूक कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचं विधान विशेष प्रतिनिधी जयपूर : गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. अशा परिस्थितीत […]

India vs Australia World Cup 2023 Final

India vs Australia World Cup 2023 Final : वर्ल्ड कप मिळवून देण्याची जबाबदारी फक्त गोलंदाजांची असे समजून भारतीय फलंदाजी ढेपाळली!!

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट वर्ल्ड कप अंतिम सामन्यात भारताला वर्ल्डकप मिळवून देण्याची जबाबदारी फक्त गोलंदाजांचीच आहे, असे समजून अख्खी भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी […]

”तपास पूर्ण झाल्यानंतर तपास यंत्रणा कारवाई करते”, अमित शाहांचं विधान!

जाणून घ्या, अमित शाह यांनी असं का बोलून दाखवलं आहे? विशेष प्रतिनिधी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, निवडणुकीच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून […]

4 डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन; निवडणूक निकालांचा परिणाम; महुआ-राघव चढ्ढा यांच्या मुद्द्यावरून गदारोळाची शक्यता

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 4 डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. लोकसभेत सत्ताधारी आणि […]

गुजरातेत गॅसचा फुगा फुटून 30 जण जखमी; उंझामध्ये गणेशमूर्तीच्या अभिषेक सोहळ्यादरम्यान अपघात, लहान मुलांनाही बसला फटका

वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा गावात शनिवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. येथील गणपतीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात शेकडो गॅसचे फुगे फुटले.Gas balloon burst in […]

विराट – राहुल जोडीने भारताचा डाव सावरला; पण 90 वे अर्धशतक पूर्ण करून विराट तंबूत परतला!!

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वर्ल्ड कप फायनल मध्ये चमकदार पण अस्थिर खेळ करत भारताची टॉप ऑर्डर तंबूत परतल्यानंतर विराट कोहली आणि के. एल. […]

world cup final india vs australia

World Cup Final : चमकदार पण अस्थिर खेळ करत विराट वगळता भारताची टॉप ऑर्डर तंबूत!!

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : वर्ल्ड कप क्रिकेट च्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार पण अस्थिर खेळ करत विराट कोहली वगळता भारताची टॉप ऑर्डर तंबूत परतली आहे. […]

राजस्थानात मोदींच्या सभेतही क्रिकेट फिव्हर; म्हणाले, काँग्रेसवाले एकमेकांनाच रन आउट करतात, हिट विकेट होतात आणि मॅच फिक्सिंगही करतात!!

विशेष प्रतिनिधी चुरू : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मॅचच्या आधी संपूर्ण देशावर क्रिकेटचा रंग चढला असताना त्यातून राजकीय पक्षांच्या सभाही सुटल्या नाहीत. […]

विश्वचषक अंतिम सामन्याअगोदर मोहम्मद शमीच्या आईची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

आज सकाळीच मोहम्मद शमीशी झालं होतं त्यांचं बोलणं, जाणून घ्या काय म्हणाल्या होत्या? विशेष प्रतिनिधी लखनऊ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी […]

विश्वचषक अंतिम सामना भव्यदिव्य करण्यासाठी BCCI सोडणार नाही कोणतीही कसर!

जाणून घ्या, मैदानात मॅच शिवाय आणखी काय-काय घडणार? विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना आज अहमदाबादच्या […]

विश्वकप जिंकण्यास रोहित सेनेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदीसह मैदानात कोणते VVIP येणार?

विश्वविजेता बनण्यासाठी भारत-ऑस्ट्रेलिया आज आमने-सामने येणार आहेत. विशेष प्रतिनिधी जीतेगा, इंडिया जीतेगा… सध्या हा संपूर्ण भारताचा आवाज आहे, 140 कोटी देशवासियांचा, जो विश्वविजेता बनल्याचा आनंद […]

इंग्लंडने भारतीय मंत्र्याला 1983 च्या फायनलची दोन तिकिटे नाकारली; इंदिरा गांधींनी वर्ल्ड कप स्पर्धाच भारतात खेचली!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 1983 मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्डकप जिंकला. हा विजय भारताच्या दृष्टीने अनेक कारणांसाठी खास होता. भारताने […]

इस्रायलच्या पंतप्रधानांना गोळीने उडवा; केरळात हमास समर्थन रॅलीत काँग्रेस खासदाराचे उन्मत्त वक्तव्य

वृत्तसंस्था कोची : देशात काँग्रेसचा मोदी द्वेष एवढा टोकाला पोहोचला आहे, की त्यातून आपण देशहिता विरोधातच भूमिका घेत असल्याचे भान काँग्रेसच्या नेत्यांना उरत नाही. याचे प्रत्यंतर […]

मणिपूर हिंसाचारावर 10 पक्षांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली; शांततेसाठी पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपाची मागणी

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात 10 पक्षांच्या शिष्टमंडळाने 18 नोव्हेंबर रोजी राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री […]

उत्तर प्रदेशात हलाल उत्पादनांवर बंदी; मुंबई, दिल्ली आणि चेन्नईच्या 4 कंपन्यांविरुद्ध FIR, टेरर फंडिंगचा आरोप

वृत्तसंस्था लखनऊ : यूपीच्या योगी सरकारने हलाल प्रमाणपत्राशी संबंधित खाद्यपदार्थांवर बंदी घातली आहे. हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली अवैध धंदे केले जात असल्याचे सरकारचे मत आहे. एवढेच […]

काँग्रेस खासदार म्हणाले- नेतन्याहूंना गोळ्या घातल्या पाहिजेत; इस्रायलचे पंतप्रधान युद्ध गुन्हेगार, खटला न चालवता शिक्षा व्हावी

वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळ काँग्रेसचे खासदार राजमोहन उन्नीथन यांनी इस्रायल-हमास युद्धाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना कोणत्याही खटल्याशिवाय गोळ्या घातल्या पाहिजेत, […]

शहा म्हणाले- भाजप तेलंगणातील मुस्लिम आरक्षण संपवणार; ओबीसी आणि एससी-एसटीचा कोटा वाढवणार

वृत्तसंस्था हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी तेलंगणातील गडवाल आणि जोगुलांबा येथे दोन निवडणूक सभा घेतल्या. तेलंगणात भाजपचे सरकार आल्यास राज्यातील मुस्लिम आरक्षण […]

गाझामधून लोकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदल सज्ज; अॅडमिरल हरिकुमार म्हणाले- ओमान, एडनचे आखात आणि लाल समुद्रात एक तुकडी तैनात

वृत्तसंस्था बंगळुरू : पश्‍चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लोकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदल मदत करण्यास तयार आहे. ओमान, एडनचे आखात आणि लाल […]

‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर आज भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषकाचा महामुकाबला!

जाणून घ्या काय आहे या स्टेडियमची खासियत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: आज म्हणजेच १९ नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आमनेसामने येणार […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात