भारत माझा देश

दिल्लीत नमाज पढणाऱ्यांना पोलिसाने लाथ मारली; आरोपी उपनिरीक्षक निलंबित, लोकांकडून तीव्र निषेध

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीत एका पोलीस कर्मचाऱ्याने गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पोलीस रस्त्यावर नमाज अदा […]

When asked about India's role in the Russia-Ukraine war, Jaishankar answered

रशिया-युक्रेन युद्धात भारताच्या भूमिकेवर प्रश्न येताच जयशंकर म्हणाले- स्वातंत्र्यानंतर आमच्यावर हल्ले झाले, तेव्हा कुठे होती जगाची नीतिमत्ता?

वृत्तसंस्था टोकियो : भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर जपानच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान एका जपानी पत्रकाराने परराष्ट्रमंत्र्यांना विचारले – तुम्ही सार्वभौमत्वाच्या सन्मानाबद्दल बोलत आहात. मात्र रशियाने युक्रेनवर […]

Farooq Abdullah said - If there was dynastic rule, he would not have lost the election when he was the Chief Minister; 370's tune

फारुख अब्दुल्ला म्हणाले- घराणेशाही असती तर मुख्यमंत्री असताना निवडणूक हरलो नसतो; 370चा आळवला सूर

वृत्तसंस्था श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी (7 मार्च) कलम 370 वरील पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार […]

शासन आपल्या दारी अंतर्गत सुमारे साडेचार कोटी लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ

इस्लामपूर येथे ‘शासन आपल्या दारी’ उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे शासन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष प्रतिनिधी  सांगली : ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम […]

मोहम्मद शमी क्रिकेटच्या मैदानातून निवडणुकीच्या आखाड्यात??; पश्चिम बंगाल मधून कमळावर लढण्याची शक्यता!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास काही दिवसच उरले असताना सगळ्याच राजकीय पक्षांच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या सेलिब्रिटींची नावे […]

नेहेल्यावर देहेल्या ऐवजी दुर्री – तिर्रीच!!; भाजपच्या 195 च्या बदल्यात काँग्रेसचे फक्त 39 उमेदवार जाहीर; राहुल वायनाडमधूनच!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी राहुल गांधी संपूर्ण भारत उभा आडवा 6000 किलोमीटर फिरत असताना काँग्रेस भाजपच्या नेहेल्यावर देहेला टाकेल […]

शेतकऱ्यांना युद्ध हवे का म्हणत हायकोर्टाने शेतकरी नेत्यांना फटकारले; शस्त्र घेऊन निदर्शने करणे लज्जास्पद

वृत्तसंस्था चंदिगड : पंजाब-हरियाणाच्या शंभू आणि खनौरी सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने जोरदार टीका केली आहे. शेतकरी नेते बलबीर राजेवाल […]

राजनाथ सिंह म्हणाले- कोणावरही हल्ला करणार नाही; एक इंचही बळकावणार नाही, पण हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम्ही कोणत्याही देशावर हल्ला करणार नाही, असे राजनाथ सिंह यांनी गुरुवारी (7 मार्च) सांगितले. कोणाची एक इंचही जमीन घेणार नाही. जर […]

युको बँकेच्या 62 ठिकाणांवर CBIचे छापे; IMPSच्या तब्बल 850 कोटींच्या घोटाळ्याचे प्रकरण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच CBI ने देशभरातील UCO बँकेच्या जवळपास 62 ठिकाणी छापे टाकले आहेत. तपास यंत्रणेची ही कारवाई बँकेच्या इमिजिएट […]

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खुशखबर, 2031 पर्यंत इकॉनॉमी जाणार 7 ट्रिलियन डॉलर्सवर, ग्लोबल रेटिंग एजन्सी क्रिसिलचा अंदाज

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जागतिक रेटिंग एजन्सी क्रिसिलने उदयोन्मुख भारताचे नवे चित्र मांडले आहे. संस्थेने पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 6.8% राहण्याचा अंदाज व्यक्त केला. […]

CBIकडून मानवी तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, सात राज्यांमध्ये छापेमारे

50 लाख रुपये रोख, संशयास्पद कागदपत्रे, इलेक्ट्रिक रेकॉर्ड, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि अनेक डेस्कटॉप जप्त विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने मानवी तस्करीच्या […]

भाजप आणि टीडीपी एकत्र येणार! युतीच्या चर्चे दरम्यान चंद्राबाबू नायडू दिल्लीत पोहोचले

आंध्र प्रदेशमध्ये एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी नायडूंची भाजपा नेत्यांसोबत जागा वाटपाची बोलणी होऊ शकते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) […]

Appointment of Sudha Murthy by the President Rajyasabha

इंग्लंडच्या पंतप्रधानांच्या सासूबाई बनल्या भारतीय राज्यसभेच्या खासदार; राष्ट्रपतींकडून सुधा मूर्तींची नियुक्ती!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इंग्लंडच्या पंतप्रधानांच्या सासुबाई बनल्या भारतीय राज्यसभेच्या खासदार, राष्ट्रपतींनी केली सुधा मूर्तींची नियुक्ती!! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ही माहिती […]

कर्नाटकात सरकार असूनही काँग्रेसला लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार सापडेना!

राज्यातील अनेक मंत्र्यांनी निवडणूक लढवण्याची विनंती यापूर्वीच फेटाळल्याचीही माहिती समोर विशेष प्रतिनिधी बंगळुरू: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस इंडिया आघाडीच्या इतर पक्षांशी वेगवेगळ्या राज्यांतील जागांसाठी करार करत […]

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे मोदींचे महिलांना गिफ्ट 100 रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना गिफ्ट दिले. पंतप्रधान मोदी यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. […]

इलेक्टोरल बाँड प्रकरणात SBI विरुद्ध अवमाननेची याचिका; सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 15 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने राजकीय निधीसाठी इलेक्टोरल बाँड योजनेवर बंदी घातली होती. तसेच, स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) निवडणूक आयोगाला […]

BJP's emphasis on making new friends

INDI आघाडीच्या नुसत्याच बैठका सुरू, जागावाटपाचा पत्ताच नाही; जुने मित्र नव्याने जोडण्यावर भाजपचा जोर!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : INDI आघाडीत नुसत्याच बैठका सुरू, जागावाटपाचा पत्ताच नाही, पण दुसरीकडे जुनेच मित्र नव्याने जोडण्यावर भाजपने जोर दिला आहे. राहुल गांधी […]

मोठी बातमी! मोहम्मद शमी लोकसभा निवडणूक लढवण्याची चिन्हं

भाजपने या जागेवरून रिंगणात उतरवण्याची तयारी केल्याची चर्चा विशेष प्रतिनिधी टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी लोकसभा निवडणूक लढवू शकतो. भारतीय जनता पक्षाने त्याला निवडणुकीच्या […]

नितीन गडकरींचे रस्ता सुरक्षेबाबत आवाहन, म्हणाले- सर्वसामान्यांचा सहभाग आवश्यक, नियमांचे पालन करा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता पसरवण्यासाठी नवी दिल्ली येथील पार्क हॉटेलमध्ये “रस्ता रक्षक” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रस्ते वाहतूक व […]

देशातील 10 कोटी कुटुंबांसाठी मोठी बातमी, केंद्राने उज्ज्वला योजनेच्या अनुदानाची मर्यादा वाढवली

केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने देशातील 10 कोटी कुटुंबांना […]

राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार! काँग्रेसच्या CEC बैठकीत मंजूरी

काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होऊ शकते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या लोकसभेची जागा […]

Modi Govt's Important Decisions - 4% increase in DA of govt employees, Rs 300 subsidy on LPG cylinders to continue

मोदी सरकारचे महत्त्वाचे निर्णय – सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4% वाढ, LPG सिलिंडरवर 300 रुपयांची सबसिडी सुरू राहणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महिला दिनापूर्वी सरकारने गरीब कुटुंबांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पीएम उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना 300 रुपयांची […]

Modis two day visit to Assam from today Kaziranga will also go to Arunachal Pradesh

मोदींचा आजपासून दोन दिवसीय आसाम दौरा; काझीरंगा, अरुणाचल प्रदेशलाही जाणार!

१८ हजार कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन, उद्घाटन आणि पायाभरणी करणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर येत […]

Modi will distribute the National Creator Award for the first time today

मोदी आज पहिल्यांदाच ‘नॅशनल क्रिएटर पुरस्कार’चे वितरण करणार

हे पुरस्कार नवकल्पना, सर्जनशीलता आणि सर्जनशील समुदायाच्या उल्लेखनीय भावनेचा उत्सव असल्याचे मोदी म्हणाले आहेत. Modi will distribute the National Creator Award for the first time […]

Gold at historical high for the first time, price past Rs 65 thousand per kg, silver also at Rs 72 thousand per kg

सोने पहिल्यांदाच ऐतिहासिक उच्चांकावर, किंमत 65 हजार प्रतितोळ्याच्या पुढे, चांदीही 72 हजार रुपये प्रति किलोवर

सोने पहिल्यांदाच ऐतिहासिक उच्चांकावर, किंमत 65 हजार प्रतितोळ्याच्या पुढे, चांदीही 72 हजार रुपये प्रति किलोवर विशेष प्रतिनिधी मुंबई : सोन्याचा भाव आज (7 मार्च) पहिल्यांदाच […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात