भारत माझा देश

देशात विक्री होणाऱ्या 10 औषधांमध्ये जीवघेणी रसायने; लहान मुलांचे 6 कफ सिरप; यामुळे अनेक देशांत 140 हून अधिक मृत्यू

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सध्या अशी अनेक औषधे देशात विकली जात आहेत, ज्यामुळे जीवही जाऊ शकतो. सात महिन्यांत चाचणी केलेल्या 10 औषधांमध्ये डाय-इथिलीन ग्लायकॉल (DEG) […]

कर्नाटक सेक्स स्कँडल- प्रज्वल रेवन्ना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट; इंटरपोलचीही ब्लूकॉर्नर नोटीस जारी

वृत्तसंस्था बंगळुरू : लैंगिक शोषणाप्रकरणी बंगळुरूच्या विशेष एमपीएमएलए कोर्टाने जेडीएस खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने शनिवारी 18 मे रोजी हे […]

Daily Express Assistant Editor Sam Stevens says Enough anti India bullshit must stop now

‘खूप झालं, भारताविरोधातील ‘बकवास’ आता संपली पाहिजे’

ब्रिटनच्या नामांकित वृत्तपत्राच्या सहायक संपादकाने व्यक्त केले मत, जाणून घ्या काय म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात सध्या लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे. […]

पवारांच्या मुलाखतीतून इतिहासातल्या चुकांची उजळणी; मोदी + भाजप करताहेत धोरणात्मक भविष्याची पेरणी!!

पवारांच्या मुलाखतीतून इतिहासातल्या चुकांची उजळणी, पण मोदी + भाजप करताहेत धोरणात्मक भविष्याची पेरणी!!, हे काही सहज सुचले म्हणून किंवा भाजपची आरती ओवाळायची म्हणून दिलेले शीर्षक […]

8 राज्यांतील 49 जागांवर उद्या मतदान; राजनाथ, स्मृती, माजी CMसह 9 केंद्रीय मंत्री रिंगणात; राहुल गांधीही रायबरेलीमधून लढणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (20 मे) 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांवर मतदान होणार आहे. 2019 […]

कृतघ्न उद्धव ठाकरेंची विनाशकाले विपरीत बुद्धी…

भाजप आणि मोदी विरोधाच्या नशेत धुंद असलेल्या उद्धव ठाकरे यांना या गोष्टीचा विसर पडला आहे की मुळात शिवसेनेची राज्यव्यापी वाढ होण्याचा पाया हिंदुत्व स्वीकारल्यामुळे झाला […]

व्हॅटिकन सिटीत चमत्कारांवर नवी गाइडलाइन; आता फक्त पोप यांनी मान्यता दिलेलया दैवी घटनाच चमत्कारिक मानल्या जाणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दैवी चमत्कारांशी संबंधित फसवणूक आणि खोट्या गोष्टींना आळा घालण्यासाठी व्हॅटिकन सिटीमध्ये एक नवीन गाइडलाइन जारी करण्यात आली आहेत. याअंतर्गत केवळ त्या […]

WATCH : तैवानच्या संसदेत तुंबळ हाणामारी; चीन समर्थक विरोधकांचे संख्याबळ वाढवण्याच्या प्रस्तावावरून गदारोळ

वृत्तसंस्था तैपेई : तैवानमध्ये नवीन राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग ते यांच्या शपथविधीच्या दोन दिवस आधी शुक्रवारी देशाच्या संसदेत खासदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यादरम्यान लाथा-बुक्क्याचेही प्रकार घडले. […]

UNLFच्या 34 बंडखोरांचे भारत-म्यानमार सीमेवर सरेंडर; आसाम रायफल्ससमोर ठेवली शस्त्रे

वृत्तसंस्था इंफाळ : ईशान्येतील सर्वात जुन्या बंडखोर गटांपैकी एक असलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ पाम्बेई (UNLF-P) च्या 34 कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (17 मे) आसाम रायफल्ससमोर आत्मसमर्पण […]

बंगाल लैंगिक छळ प्रकरण, राजभवनाच्या 3 कर्मचाऱ्यांविरुद्ध FIR; राज्यपालांवर आतापर्यंत 2 आरोप

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांच्याशी संबंधित लैंगिक छळप्रकरणी कोलकाता पोलिसांनी राजभवनच्या तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. शनिवारी (18 मे) झालेल्या कारवाईत […]

केजरीवाल यांचे PA विभव कुमारचा अटकपूर्व जामीन फेटाळला; मालीवाल यांना मारहाणीचे मेडिकल रिपोर्टमध्ये स्पष्ट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सीएम हाऊसमध्ये आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेले अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी […]

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक जोडप्याला घातल्या गोळ्या; पतीची प्रकृती चिंताजनक

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये शनिवारी (18 मे) रात्री दहशतवाद्यांनी एका पर्यटक जोडप्याला गोळ्या घातल्या. पतीची प्रकृती गंभीर आहे. तो जयपूर, राजस्थानचा रहिवासी आहे. फराह […]

अधीर रंजन चौधरी बंगालमध्ये लढवताहेत काँग्रेसचा उरलेला बालेकिल्ला, पण खर्गेंनी मुंबईतून त्यांनाच दम दिला!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : अधीर रंजन चौधरी पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसचा उरलेला लढवताहेत बालेकिल्ला, पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुंबईतून त्यांनाच दम दिला!!, असे […]

संघ आणि भाजप कार्यक्षेत्रे वेगळी, पण विचारप्रणाली एकच “राष्ट्र प्रथम”; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांची स्पष्टोक्ती!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी या दोन स्वतंत्र संघटना आहेत. त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, असे वक्तव्य भाजपचे […]

दारू घोटाळ्यावर एकही शब्द बोलले नाहीत, पण उद्या भाजप कार्यालयावर धडक मारून तुरुंगात जायची केजरीवालांची तयारी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पीए बिभव कुमार याला अटक केल्यानंतर […]

मुख्यमंत्री योगींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची मुस्लिम लीगशी केली तुलना, म्हणाले…

ही सोनिया आणि राहुलची काँग्रेस आहे. ही काँग्रेसची विकृत आवृत्ती आहे, असंही म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी धुळे : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर […]

बृजभूषण शरण सिंह यांनी राजकारणातून निवृत्ती केली जाहीर, म्हणाले…

मोदी त्यांचे नेते आहेत आणि मुख्यमंत्री योगी त्यांचे चांगले मित्र आहेत, असंही ते म्हणाले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे खासदार […]

ओडिशातील जनता बीजेडी सरकारला उखडून टाकेल – विष्णुदेव साई

‘काँग्रेसची दुर्दशा संपूर्ण देश पाहतोय’, असा टोलाही लगावला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई सध्या इतर राज्यांमध्ये भाजपचा प्रचार करत आहेत. ओडिशातील सुंदरगड लोकसभा मतदारसंघातील जांपली […]

लालू यादव यांनी पाकिस्तानात जावे -हिमंता बिस्वा सरमांचा टोला!

जाणून घ्या, हिमंता सरमा असं का म्हणाले? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्बा सरमा यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्यावरून राजद सुप्रीमो लालू यादव […]

गर्लफ्रेंडच्या मृत्यूनंतर तेलगू अभिनेता चंदूने केली आत्महत्या

मणिकोंडा येथील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. विशेष प्रतिनिधी हैद्राबाद : तेलुगू टेलिव्हिजन अभिनेता चंदूने आत्महत्या केली. हैद्राबाद येथे झालेल्या एका भीषण कार अपघातात त्याची […]

भाजप नेते देवराजे म्हणाले- शिवकुमार यांनी प्रज्वलचे व्हिडिओ व्हायरल केले; कुमारस्वामींना अडकवण्यासाठी 100 कोटींची ऑफर दिली

वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक सेक्स स्कँडलबाबत भाजप नेते देवराज गौडा यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यासह चार मंत्र्यांवर व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. लैंगिक छळप्रकरणी […]

100 कोटींची ऑफर… रेवण्णा प्रकरणात भाजपने डीके शिवकुमारवर केला मोठा आरोप!

देवराज गौडा यांची पोलिस कोठडी शुक्रवारी संपली. यानंतर त्याला जिल्हा कारागृहात नेण्यात आले. विशेष प्रतिनिधी बंगळुरू : प्रज्वल रेवण्णा यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी भाजपने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री […]

हमीद अन्सारी, मनमोहन सिंग, मुरली मनोहर जोशी यांचे घरातून मतदान; निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा लाभ!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातल्या वयोवृद्ध व्यक्तींना आपल्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली या सुविधेचा लाभ घेत माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद […]

मुंबईत भाजपच्या निवडणूक किटमध्ये प्लास्टिक परफ्यूमच्या बॉटललाच म्हटलं गेलं ‘सोन्याचं बिस्किट’

सोशल मीडियावर चुकीच्या दाव्यासह शेअर केला गेला व्हिडीओ विशेष प्रतिनिधी मंबई : अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये एक पोलिस अधिकारी […]

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात केजरीवालांच्या घरातून पीए बिभव कुमारला अटक; राघव चढ्ढा पोलिस ठाण्यात दाखल!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरात मारहाण करणाऱ्या त्यांचा पीए बिभव कुमार याला अखेर […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात